शेतकऱ्यांना कधी २४ तास तर कधी ओलितासाठी दिवसा पूर्ण दाबाचा वीज पुरवठा करण्याच्या घोषणा भाजपा-शिवसेना युती सरकारमधील अनेक मंत्र्यांकडून केल्या जातात. परंतु यवतमाळात खुद्द ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्या गृहजिल्ह्यातच शेतकऱ्यांना तब्बल १६ तासांच् ...
वीजनिर्मिती कंपनीच्या राख साठवणूक बंधाऱ्यातून रोज हजारो टन राखेची वाहतूक करणाºया वाहनधारकांनी एकलहरे ग्रामपंचायतीस स्वच्छता कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच मोहिनी जाधव यांनी केले आहे. ...
चिपी विमानतळासाठी मालवण कुंभारमाठ आणि वेंगुर्ले येथून वीज पुरवठा करण्याचे काम प्रस्तावित आहे. त्यासाठी मालवण कुंभारमाठ ते चिपी विमानतळ अशा भूमिगत वीज वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. ...
विजेची अनिश्चितता, अवेळी होणाºया वीजपुरवठ्यामुळे शेतीवर परिणाम होत असल्याने जिल्ह्यातील शेतकºयांनी सौर ऊर्जेचा पर्याय स्वीकारला आहे. पारंपरिक ऊर्जास्रोताला प्राधान्य देण्यासाठी केंद्र, राज्य सरकारच्या योजनेचाही त्यांना लाभ होत असून, जिल्ह्यात ९३ शेतक ...
गोंडपिपरी, मूल, पोंभुर्णा, सावली तालुक्यातून जाणाऱ्या रायगड-पोग्लूर ८०० केव्ही टॉवर वाहिनी उभारणीचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता त्यांच्या जमिनीचे मूल्यांकन न करता तुटपूंजी आर्थिक मोबदला देण्यात आला. ...