Chinees Inverters : पंतप्रधान सूर्यघर वीज योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर घराच्या छतावर सोलार रूफ टॉप बसवून वीज उत्पादित करण्याचे प्रमाण वाढले आहे. एकाच महिन्यात सोलार यंत्रणा बसविणाऱ्यांची संख्या एक कोटीहून अधिक झाली आहे. ...
Electricity Bill: एप्रिलचा भीषण उकाडा अंग पोळून काढू लागताच महावितरणने वीजबिलात सरासरी साडेसात टक्क्यांची वाढ केली. स्थिर आकारात १० टक्के वाढ केली. ...
उन्हाचा तडाखा वाढत असताना वीजग्राहकांना १ महावितरणच्या एप्रिलपासून वीजदरवाढीचा 'शॉक' बसणार आहे. परिणामी, वीज बिलात किमान पन्नास रुपयांची वाढ होणार आहे. ...
Maharashtra Electricity Bill Hike: गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीज दरवाढीला मान्यता दिली होती. यानुसार ही दरवाढ करण्यात येणार आहे. ...
Electricity bill: राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार, महावितरणच्या वीजबिलात सरासरी साडेसात टक्क्यांची वाढ होणार असून, स्थिर आकारातही १० टक्के दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे. ...