राज्यातील ७२ लाख वीजजोडण्यांचा पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने तत्काळ मागे घ्यावा, या मागणीसाठी भाजपतर्फे शुक्रवारी (दि. ५) हल्लाबोल आंदोलन करीत तिबेटीयन मार्केट येथील महावितरण कार्यालयास टाळे ठोकले. ...
Maharashtra News : राज्यातील ७२ लाख वीजजोडण्यांचा पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरित मागे घ्यावा, अन्यथा ५ फेब्रुवारीला भाजपचे कार्यकर्ते राज्यभर महावितरण कार्यालयांना टाळे ठोकतील ...
budget 2021: हरित ऊर्जा स्रोतांमधून हायड्रोजन निर्माण करण्यासाठी पुढील वित्तीय वर्षात हायड्रोजन ऊर्जा अभियान सुरू करण्याचा प्रस्ताव असून, वीजग्राहकांना सेवा पुरवठादार निवडण्यासाठी लवकरच फ्रेमवर्क तयार करण्यात येणार आहे. ...
राज्यात वीज बिलांची ४५ हजार ७१० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात वीजपंपांची १५ हजार ३२५ कोटी रुपये आहे. शेतकऱ्यांनी थकीत वीज बिल भरल्यास त्यावर शेतकऱ्यांना व्याज व दंड आकारणी यात सवलत देण्यात येईल ...
पिंपळगाव बसवंत : वीज पुरवठ्याच्या तुलनेत वीज बिलाच्या रकमेत कमालीची घट झाल्याने पिंपळगावच्या महावितरण विभागाने कारवाईचा बडगा सुरू करत आतापर्यंत ६८ ग्राहकांवर गुन्हे दाखल करत १८ लाख ११ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आतापर्यंत १४ लाखांचा दंड वसूल करण ...