लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

तारांवर आकडे टाकून कृषीपंपासाठी वीज चोरी; सहा शेतकऱ्यांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Power theft for agricultural pumps by putting numbers on wires; Punitive action against six farmers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तारांवर आकडे टाकून कृषीपंपासाठी वीज चोरी; सहा शेतकऱ्यांवर दंडात्मक कारवाई

विरली मंडलांतर्गत सहा शेतकऱ्यांनी उच्चदाब वाहिनीवर आकडे टाकून वीज चोरी केल्याचे पुढे आले. ...

कोणाची उधारी ठेवत नाहीत! मग हे काय, ६ लाख वीजग्राहक एक रुपयाही देईनात,१५९० कोटी थकीत - Marathi News | Who doesn't borrow! So what, 6 lakh electricity consumers do not pay a single rupee, 1590 crores are exhausted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोणाची उधारी ठेवत नाहीत! मग हे काय, ६ लाख वीजग्राहक एक रुपयाही देईनात,१५९० कोटी थकीत

महावितरणाला आता जाग, तीन वर्षांपासून ६ लाख वीजग्राहकांनी एक रुपयाही बिल भरले नाही, तब्बल १५९० कोटी रुपयांची थकबाकी ...

Mahavitaran: बारामतीत वीजचोरांचा सुळसुळाट; तब्बल २,४३१ जणांवर कारवाई होणार - Marathi News | Power thieves in Baramati Action will be taken against 2,431 people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahavitaran: बारामतीत वीजचोरांचा सुळसुळाट; तब्बल २,४३१ जणांवर कारवाई होणार

पुणे : महावितरणने वीज चोर आकडेबहाद्दरांवर कारवाई तीव्र स्वरूपात व कठोरपणे सुरू केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ३,०२१, ... ...

कोळशाची आवक वाढली, पण संकट कायम; वीज यंत्रांची स्थिती संवेदनशील - Marathi News | Coal inflows increased, but the crisis persisted; Sensitive condition of electrical equipment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोळशाची आवक वाढली, पण संकट कायम; वीज यंत्रांची स्थिती संवेदनशील

पूर्वी २५ रॅक कोळसा येत होता. त्याची संख्या वाढून ३० रॅक झाली आहे. आवक वाढल्यानंतरही वीज संयंत्रात कोळशाच्या स्टॉकची स्थिती अतिसंवेदनशील झाली आहे. ...

रुग्णालयाची वीज गेली, व्हेंटिलेटरचा बॅकअपही संपला; फोनच्या टॉर्चवर उपचार पण रुग्णाचा तडफडून मृत्यू - Marathi News | electricity stopped in hospital mother death on ventilator daughter told | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णालयाची वीज गेली, व्हेंटिलेटरचा बॅकअपही संपला; फोनच्या टॉर्चवर उपचार पण रुग्णाचा तडफडून मृत्यू

मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार केले. त्याचा एक व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ...

Thanjavur Accident : तामिळनाडूत मंदिर उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू, 15 जखमी - Marathi News | Thanjavur Accident: Major accident during temple festival in Tamil Nadu; 10 killed, 15 injured due to electric shock | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत मंदिर उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू, 15 जखमी

या दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाल्याचे आणि होरपळल्याचे वृत्त आहे. ...

Coal Shortage in India: देशातील वीज संकट अधिक गडद होणार, 85 वीज प्रकल्पांमध्ये कोळसा संपण्याच्या मार्गावर - Marathi News | Coal Shortage in India: The country's power crisis will deepen, with 85 power projects on the verge of running out of coal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील वीज संकट अधिक गडद होणार, 85 वीज प्रकल्पांमध्ये कोळसा संपण्याच्या मार्गावर

Coal Shortage in India: मंगळवारी देशात विजेच्या मागणीने नवा विक्रम गाठला. एका दिवसातील विजेची सर्वाधिक मागणी मंगळवारी 201.006 गिगावॅट इतकी नोंदवली गेली. ...

भारनियमन व दरवाढीविरोधात भाजपाकडून वीज बिलांची होळी - Marathi News | Holi of electricity bills from BJP against load shedding and price hike | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भारनियमन व दरवाढीविरोधात भाजपाकडून वीज बिलांची होळी

भारनियमन लवकर बंद करा, विजेची दरवाढ रोका, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. ...