देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
देशात वाढत्या प्रदुषणावर आता सरकारने काम सुरू केले आहे. देशातील वातावरण लक्षात घेऊन सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर देत आहे. इलेक्ट्रिक बस, कार, बाईक, स्कूटीनंतर आता देशात इलेक्ट्रिक हायवे बनणार आहे. ...
इलेक्ट्रिक स्कूटरच्या (Electric Scooters) सध्याच्या रेंजमध्ये आपण टीव्हीएस आयक्युब (TVS iQube) इलेक्ट्रिक बद्दल जाणून घेऊया. ही एक हाय-टेक फीचर्स आणि लांब रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ...
Kinetic Luna Electric: कंपनी हे मोपेड पेट्रोल इंजिनऐवजी इलेक्ट्रिक अवतारमध्ये लॉन्च करणार आहे. ज्याला कायनेटिक ई-लुना (Kinetic e-Luna) असे नाव दिले जाऊ शकते. ...