Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्याFOLLOW
Electric vehicle, Latest Marathi News
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
...वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चीनी बनावटीच्या वाहनांवर कारवाई केली जाईल तसेच, राज्यात पार्किंगबाबतचे धोरण लवकरात लवकर आणण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत शुक्रवारी दिली. ...
गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दोन मोठे दावे करत आले आहेत. एक म्हणजे जेवढे अंतर कापाल तेवढेच पैसे अशी टोल प्रणाली आणि दुसरा म्हणजे पेट्रोल आणि ईलेक्ट्रीक कारच्या किंमती एकसमान. ...
Sajjan Jindal on Tesla India Entry: इलॉन मस्क यांची कंपनी टेस्ला भारतात येण्याच्या तयारीत आहे. परंतु त्यांच्या भारतातील यशावर दिग्गज उद्योजकानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ...
Ola Electric : अनेक दिवसांनंतर ओला इलेक्ट्रिक कंपनीसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. भारत सरकारच्या एका योजनेत पात्र होणारी ही पहिली ईव्ही कंपनी बनली आहे. ...
pm e drive scheme : पीएम ई-ड्राइव्ह योजनेअंतर्गत केंद्र सरकारने ऑटो कंपन्यांसाठी एक नवीन घोषणा केली आहे. याचा फायदा कंपन्यांसोबत थेट ग्राहकांना होणार आहे. ...