आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली चार तास चाललेल्या या बैठकीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते. ...
Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे, बुलढाण्याचे राजेंद्र राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. ...
पिंपरी चिंचवड औद्योगिकनगरी असल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर नोकरी आणि व्यवसायासाठी देश आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक वास्तव्यास आलेले आहेत ...