लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार... - Marathi News | Raj Thackeray Uddhav Thackeray alliance panel will contest the BEST Kamgar Patpedhi elections together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...

Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance in BEST Elections: बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पॅनल एकत्रित निवडणूक लढवणार. ...

"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी - Marathi News | "Local body elections in Maharashtra should be conducted using VVPAT machines only", demands Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’, काँग्रेसची मागणी

Maharashtra Local Body Elections: राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशीन शिवाय घेऊ नये, या मशीन नसतील तर बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ...

सांगली जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणासाठी १९ हरकती; ११ ऑगस्टला निर्णय - Marathi News | 19 objections for Sangli Zilla Parishad, Panchayat Samiti | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणासाठी १९ हरकती; ११ ऑगस्टला निर्णय

प्रभाग रचनेत भौगोलिक चुका झाल्याच्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारी ...

पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही - Marathi News | Municipal elections will be held after Diwali; VVPAT will not be used in 'local' elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही

या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाणार नसून मतदार यादीतही बदल होणार नसल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट  - Marathi News | Maharashtra Local Body Elections: Local body elections will be held without VVPAT, Election Commission clarified | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 

Maharashtra Local Body Elections: राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करण्यात येणार आहे. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणे या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका? - Marathi News | Maharashtra: The schedule for the local government elections has been decided; when will the municipal elections be held? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर मतदार याद्या विभाजित केल्या जातील. १ जुलैपर्यंत मतदार यादीत जे नाव असेल ते गृहीत धरून मतदार निश्चित होतील असं राज्य निवडणूक आयोगाने सांगितले. ...

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण बचावले  - Marathi News | OBC reservation in local bodies saved | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण बचावले 

यावर्षी ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने अशाच पद्धतीने आदेश दिला होता, मात्र प्रलंबित असलेल्या याचिकांवरील निर्णय हा अंतिम असेल असे स्पष्ट केले होते. परंतु, आजच्या निकालाने ओबीसी आरक्षणाचा मार्ग पूर्णत: मोकळा झाला आहे. ...

भाजपचा प्रभाग रचनेतील हस्तक्षेप चिंताजनक; पालिका अन् पोलिसांचं मिळतंय सहकार्य, आघाडीचा आरोप - Marathi News | BJP's interference in ward structure is worrying The mahavikas aghadi that the municipality and police are cooperating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपचा प्रभाग रचनेतील हस्तक्षेप चिंताजनक; पालिका अन् पोलिसांचं मिळतंय सहकार्य, आघाडीचा आरोप

भाजपचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, महापालिकेने याबाबत वेळीच सुधारणा न केल्यास आघाडीकडून प्रभाग रचनेला न्यायालयात आव्हान दिले जाईल ...