लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Pimpri Chinchwad : महापालिकेतील २० प्रभागांमध्ये आता अनुसूचित जातीचे आरक्षण - Marathi News | Pimpri Chinchwad scheduled Caste reservation now in 20 wards of Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad : महापालिकेतील २० प्रभागांमध्ये आता अनुसूचित जातीचे आरक्षण

- महापालिकेतील २० प्रभागांत अनुसूचित जातीचे आरक्षण;आता सोडतीची प्रतीक्षा : तीन प्रभागांत अनुसूचित जमातींचेही आरक्षण; चिंचवडेनगर आणि दापोडी प्रभागांमधील सर्वसाधारण गटातील इच्छुकांना फटका ...

PMC Election : प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याची जबाबदारी दोन उपायुक्तांवर - Marathi News | PMC Election Two Deputy Commissioners are responsible for preparing ward-wise voter lists. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election : प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याची जबाबदारी दोन उपायुक्तांवर

निवडणूक प्रशिक्षण कक्षाच्या प्रमुखपदी राजीव नंदकर यांची नियुक्ती  ...

नगरसेवकच व्हायची सर्वांना घाई, पुढे काय; याचा मात्र अतापता नाही - Marathi News | Everyone is in a hurry to become a corporator, but what happens next? There is no hurry. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगरसेवकच व्हायची सर्वांना घाई, पुढे काय; याचा मात्र अतापता नाही

पंचवीस वर्षांत मूलभूत सुविधाही नागरिकांना देऊ न शकलेले स्वतःला या समस्यांचे नेतृत्व करण्यासाठी पुन्हा एकदा इच्छुक असल्याचे पाहून नागरिक अचंबित झाले आहेत. ...

अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण - Marathi News | woman cast vote in the name of dog investigation revealed secret that even police astonished | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

६२ वर्षीय महिलेने तिच्या पाळीव कुत्र्याची मतदार म्हणून नोंदणी केली आणि त्याच्या नावाने दोनदा मतदान केलं. ...

पलूस नगरपालिकेत अखेर महिलाराज; काँग्रेस-भाजपातच खरी लढत - Marathi News | Reservation for women in open category for the mayoral election of Palus Municipality The real fight is between Congress and BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पलूस नगरपालिकेत अखेर महिलाराज; काँग्रेस-भाजपातच खरी लढत

अनेक पुरुषांचे पत्ते कट; आता कोणाला लाॅटरी लागणार? : राष्ट्रवादी अजित पवार गटाची भूमिका निर्णायक ठरणार ...

शिराळा नगराध्यक्षपद खुले': इच्छुकांच्या भाऊगर्दीने आखाडा तापणार - Marathi News | The post of Mayor of Shirala Nagar Panchayat is reserved for the open category | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिराळा नगराध्यक्षपद खुले': इच्छुकांच्या भाऊगर्दीने आखाडा तापणार

उमेदवार निश्चितीसाठी नेतेमंडळींची होणार तारेवरची कसरत ...

आटपाडीत ओबीसी आरक्षणाने समीकरणे बदलली, अनेक मातब्बर इच्छुकांच्या तयारीवर पाणी - Marathi News | Atpadi Mayor's post reserved for OBC open category BJP-Shinde Sena fight | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आटपाडीत ओबीसी आरक्षणाने समीकरणे बदलली, अनेक मातब्बर इच्छुकांच्या तयारीवर पाणी

भाजपा व शिंदेसेनेतच खरी लढत; राष्ट्रवादी अजित पवार गट व काँग्रेस कोणती भूमिका घेणार? ...

तासगाव नगरपालिकेचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव; दावेदार कोण? सर्वच पक्षांत उत्सुकता - Marathi News | Women from open category reserved for the post of Mayor of Tasgaon Municipality Curious about who the contender is | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तासगाव नगरपालिकेचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव; दावेदार कोण? सर्वच पक्षांत उत्सुकता

निवडणूक अधिकच चुरशीची आणि रंगतदार होण्याची शक्यता ...