लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
५३७ राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने हटविले; महाराष्ट्रातील पक्षांचा समावेश - Marathi News | 537 political parties were deleted from list by Election Commission; Inclusion of parties in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५३७ राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने हटविले; महाराष्ट्रातील पक्षांचा समावेश

या २५३ पक्षांनी त्यांना पाठविलेल्या पत्राला प्रतिसाद दिला नाही. तसेच, २०१४ आणि २०१९ ची विधानसभा अथवा लोकसभेची एकही निवडणूक लढविली नाही.   ...

धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची शिंदे गटाची मागणी, संताप व्यक्त करत शिवसेनेचं प्रत्युत्तर - Marathi News | Shiv Sena's response to Eknath Shinde group's demand to freeze symbols of dhanushya ban at SC for Election Commision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची शिंदे गटाची मागणी, संताप व्यक्त करत शिवसेनेचं प्रत्युत्तर

शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला दिला ...

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, निवडणूक आयोगाकडून मागणी मान्य - Marathi News | Uddhav Thackeray: A big relief to Uddhav Thackeray, the Election Commission accepted the demand of shivsena dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, निवडणूक आयोगाकडून मागणी मान्य

शिवसेना कुणाची हा वाद सध्या निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना 23 ऑगस्टपर्यंत सगळी कागदपत्रं सादर करण्याचे आदेश दिले होते ...

BREAKING: मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मोठा धक्का, आमदारकी जाणार; निवडणूक आयोगानं राज्यपालांना दिला अहवाल - Marathi News | jharkhand cm hemant soren assembly membership ec report allegations of office of profit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: CM हेमंत सोरेन यांना धक्का, आमदारकी जाणार; निवडणूक आयोगाचा राज्यपालांना अहवाल

झारखंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नावे खाण लीज प्रकरणात आयोगाने सुनावणी पूर्ण केली आहे. ...

विधानसभा असो वा लोकसभा, निवडणूक आयोगच भाजपाला जिंकून देतंय प्रत्येक निवडणूक- अखिलेश यादव - Marathi News | akhilesh yadav attacked on election commission told dishonest surrounded bjp like this | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा असो वा लोकसभा, निवडणूक आयोगच भाजपाला जिंकून देतंय प्रत्येक निवडणूक- अखिलेश यादव

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर पक्षानं अजूनही निवडणूक निकालावर बैठक घेतलेली नाही. ...

Uddhav Thackeray, Election Commission: उद्धव ठाकरे गटाचं 'टेन्शन' वाढलं! निवडणूक आयोगाकडून फक्त १५ दिवसांची मुदत - Marathi News | Setback to Uddhav Thackeray group of Shiv Sena as Election Commission gives only 15 days limit to clarify on Bow and Arrow Symbol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाचं 'टेन्शन' वाढलं! निवडणूक आयोगाकडून फक्त १५ दिवसांची मुदत

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सध्या सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग असा दोन ठिकाणी सुरू आहे. ...

मतदारांना आधार जोडणी करण्याचे प्रशासनाचे आवाहन; ...असा करा अर्ज - Marathi News | Administration appeals to voters to link Aadhaar; ...apply to do so | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदारांना आधार जोडणी करण्याचे प्रशासनाचे आवाहन; ...असा करा अर्ज

निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार मतदार यादीला आधार जोडणे ऐच्छिक ...

ECचे पुढील पाऊल काय? कागदपत्रे न दिल्याचा फटका ठाकरेंना गटाला बसणार की शिंदे गट बाजी मारणार? - Marathi News | what is election commission next step will uddhav thackeray get hit for not giving documents or eknath shinde group get benefits | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ECचे पुढील पाऊल काय? कागदपत्रे न दिल्याचा फटका ठाकरेंना गटाला बसणार की शिंदे गट बाजी मारणार?

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे गटाने कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत मागितली असली, तरी आता निवडणूक आयोगाकडे कोणते पर्याय आहेत? जाणून घ्या, पुढील प्रक्रिया... ...