लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
‘आधार’चा डेटा लीक झाल्यास कठोर कारवाई होणार; निवडणूक आयाेगाचा इशारा  - Marathi News | Strict action will be taken if Aadhaar data is leaked; Election Commission warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आधार’चा डेटा लीक झाल्यास कठोर कारवाई होणार; निवडणूक आयाेगाचा इशारा 

निवडणूक आयोगाने दुहेरी नोंदणी हटविण्यासाठी आधारला मतदार ओळखपत्र जोडण्यास परवानगी देण्यासाठी नियम जारी केल्यानंतर काही दिवसांनी हा इशारा दिला आहे. ...

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर; मतदान ६ ऑगस्टला होणार! - Marathi News | Vice President of India Election to be held on 6th August 2022 Election Commission of India declares Dates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर; मतदान ६ ऑगस्टला होणार!

भाजपकडून मुख्तार अब्बास नक्वी यांच्या नावाची चर्चा ...

पक्षांची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार द्या, केंद्रीय निवडणूक आयोगाची केंद्राकडे मागणी - Marathi News | Allow parties to de-register, Central Election Commission's demand to the Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्षांची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार द्या, केंद्रीय निवडणूक आयोगाची केंद्राकडे मागणी

 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला मिळाल्यास राजकीय पक्षांच्या हालचाली, त्यांच्या योजना, त्यांची विचारसरणी अधिक बारीक लक्ष ठेवणे आयोगाला शक्य होईल. ...

Bihar: बिहारमध्ये ४० आमदारांचे सदस्यत्व येणार धोक्यात, निवडणूक शपथपत्रात चुकीची माहिती - Marathi News | Bihar: Membership of 40 MLAs in Bihar is in danger, wrong information in election affidavit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये ४० आमदारांचे सदस्यत्व येणार धोक्यात, निवडणूक शपथपत्रात चुकीची माहिती

Bihar: बिहार विधानसभा निवडणुकीत विजय मिळविणाऱ्या २३४ आमदारांपैकी ४० आमदारांनी निवडणुकीच्या शपथपत्रात चुकीची माहिती दिली आहे. यातील १० आमदार तर असे आहेत की, त्यांच्या मालमत्तेच्या तपशिलात खूप मोठी तफावत आढळली आहे. ...

मोठी बातमी! काँग्रेसचा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळला; दोन्ही भाजपा आमदारांची मते वैध - Marathi News | Maharashtra Vidhan Parishad Election Result 2022: Election Commission rejects Congress' objection on Mukta Tilak, Jagtap; Votes of both BJP MLAs are valid | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! काँग्रेसचा आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळला; दोन्ही भाजपा आमदारांची मते वैध

Maharashtra Vidhan Parishad Election Result 2022: मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसकडून भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला. तशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे मे ...

Rajya Sabha Election: मोठी बातमी! शिवसेनेला झटका; आमदार सुहास कांदेंचे मत बाद, मतमोजणीला सुरुवात - Marathi News | Rajya Sabha Election: Election Commission directs the RO to reject the vote cast by MLA Suhas Kande and permits the counting of votes to commence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! शिवसेनेला झटका; आमदार सुहास कांदेंचे मत बाद, मतमोजणीला सुरुवात

केंद्रीय निवडणूक आयोगाने सुहास कांदे यांचे मत बाद करून मतमोजणी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. ...

Rajya Sabha Election: 'त्या' ५ मतांचा घोळ संपेना; केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय अद्यापही कळेना - Marathi News | Rajya Sabha Election: The decision of the Central Election Commission is still pending | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या' ५ मतांचा घोळ संपेना; केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय अद्यापही कळेना

७ तासानंतरही अद्याप निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली नाही. त्यामुळे विधान भवनात उमेदवार, आमदारांपासून सगळेच नेते हजर आहेत. ...

Rajya Sabha Election: केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक संपली; थोड्याच वेळात निर्णय - Marathi News | Rajya Sabha Election: Central Election Commission meeting ends; Decision in a short time on Maharashtra Rajya Sabha voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक संपली; थोड्याच वेळात निर्णय

मागील ५ तासांपासून ही मतमोजणी रखडलेली होती. त्यानंतर आत्ताच केंद्रीय निवडणूक आयोगाची दीड तासांपासून सुरू असलेली बैठक संपली आहे. ...