लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार; EC ची उद्या पत्रकार परिषद - Marathi News | election Lok Sabha Election Commission will hold a press conference tomorrow to announce the elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार; EC ची उद्या पत्रकार परिषद

२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या, १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. ...

इलेक्टोरल बाँड: एसबीआयने लपविले, चंद्रचूड यांनी नेमके तेच पकडले; नंबरही जारी करण्याचे दिले आदेश - Marathi News | Electoral bonds Supreme Court says SBI has not disclosed the electoral bonds Court issues notice to the SBI and seeks a response by 18th March | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलेक्टोरल बाँड: एसबीआयने लपविले, चंद्रचूड यांनी नेमके तेच पकडले; नंबरही जारी करण्याचे दिले आदेश

इलेक्टोरल बाँड्स प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. ...

निवडणुकीसाठी सर्वात जास्त देणगी देणाऱ्यांची अन् घेणाऱ्यांची यादी, वाचा सविस्तर - Marathi News | Election Bonds List of top election donors and recipients, read in detail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीसाठी सर्वात जास्त देणगी देणाऱ्यांची अन् घेणाऱ्यांची यादी, वाचा सविस्तर

एसबीआयने गुरुवारी दिलेल्या इलेक्टोरल बाँड्सची माहिती निवडणूक आयोगाने सार्वजनिक केली आहे. ...

सर्वाधिक इलेक्टोरल बाँड घेणारी फ्युचर गेमिंग कंपनी कोणाची? दक्षिणेतील लॉटरी किंग, नाव ऐकलेले नसेल... - Marathi News | Whose future gaming company has purcased the most electoral bonds? Lottery King 'Ratan Khatri', name may not have been heard... santiago martin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वाधिक इलेक्टोरल बाँड घेणारी फ्युचर गेमिंग कंपनी कोणाची? दक्षिणेतील लॉटरी किंग, नाव ऐकलेले नसेल...

future gaming Owner Name: राजकीय पक्षांना निधी देण्याचा हा प्रकार २०१८ मध्ये सुरु झाला होता. पण ज्या कंपन्यांची नावे समोर येत आहेत ती वाचून... ...

सुखबीर संधू, ज्ञानेश कुमार नवे निवडणूक आयुक्त; नव्या कायद्यानुसार निवड, ६ नावे होती चर्चेत - Marathi News | sukhbir sandhu gyanesh kumar new election commissioner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुखबीर संधू, ज्ञानेश कुमार नवे निवडणूक आयुक्त; नव्या कायद्यानुसार निवड, ६ नावे होती चर्चेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने माजी नोकरशहा सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार यांची नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. ...

निवडणूक रोख्यांतून भाजपला ११,५६२ कोटी; तृणमूलला ३,२१४ कोटी, काँग्रेसला २,८१८ कोटी - Marathi News | 11 562 crore to bjp from election bonds 3 214 crore to trinamool 2 818 crore to congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक रोख्यांतून भाजपला ११,५६२ कोटी; तृणमूलला ३,२१४ कोटी, काँग्रेसला २,८१८ कोटी

स्टेट बॅंकेने माहिती दिल्यावर निवडणुक आयोगाकडून तपशील जाहीर ...

मोठी बातमी: निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केला निवडणूक रोख्यांचा तपशील; कोणत्या पक्षांना मिळाला निधी? - Marathi News | Big News Election Commission Releases Details of Election Bonds Which parties got funding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: ECने प्रसिद्ध केला निवडणूक रोख्यांचा तपशील; कोणत्या पक्षांना मिळाला निधी?

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सायंकाळी निवडणूक रोख्यांबाबतचा तपशील आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला आहे. ...

केरळचे ज्ञानेश कुमार, पंजाबचे सुखबीर संधू नवे निवडणूक आयुक्त; अधीर रंजन चौधरींचा दावा - Marathi News | Sukhbir Sandhu Gyanesh Kumar selected new election commissioners decision taken in Pm Modi led meeting claims Adhir Ranjan Choudhary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळचे ज्ञानेश कुमार, पंजाबचे सुखबीर संधू नवे निवडणूक आयुक्त; अधीर रंजन चौधरींचा दावा

कोण आहेत ज्ञानेश कुमार, सुखबीर संधू... जाणून घ्या ...