भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून हॅट्ट्रिक करण्यासाठी भाजप रिंगणात उतरली आहे, तर विरोधी पक्ष एकजूट होऊन इंडिया आघाडीच्या माध्यमातून भाजपचा विजयी रथ रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत. ...
Electoral Bonds: निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर इलेक्टोरब बाँडबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध केल्यानंतर काँग्रेसने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. इलेक्टोरल बाँडमधील सविस्तर माहिती प्रकाशित करण्याच्या कामात मोठा घोळ झाला असल्याचा ...
२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या, १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. ...