Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील असून, त्यांचा व त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील संघर्ष गेल्या काही महिन्यांत तीव्र झालाय. ...
नियम, कायदा, नीतिमत्ता धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत. मुळात खोके प्रकरणात सरकार बदनामीच्या गटारात गटांगळय़ा खात आहेच असं सामना अग्रलेखातून म्हटलं आहे. ...
दिशा सालीयन प्रकरणात आदित्य ठाकरेंचा उल्लेख करण्यात आला. याला उत्तर म्हणून संजय राऊतांनी सूरज परमारांच्या आत्महत्येचा विषय काढत शिंदे गटाला लक्ष्य केले. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमानिमित्त औरंगाबादच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर असलेल्या शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना हा आरोप केला. ...
कोविडसाठी असलेली सूत्री पुन्हा एकदा मुंबईसह राज्यातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती डॉ.दीपक सावंत यांनी दिली. ...