लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
बिल्डर सूरज परमारच्या डायरीत कुणाचं नाव?; SIT चौकशी करा, संजय राऊतांचा गौप्यस्फोट - Marathi News | Whose name in builder Suraj Parmar dairy?; Make SIT inquiry, Sanjay Raut's allegations on Shinde Fadnavis Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिल्डर सूरज परमारच्या डायरीत कुणाचं नाव?; SIT चौकशी करा, राऊतांचा गौप्यस्फोट

अधिवेशनात काहीही गाजत नाही. केवळ चिखलफेक केली जात आहे. भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारे आहे असं राऊतांनी म्हटलं. ...

शिवसेना काय ते मला नव्याने शिवसैनिक झालेल्यांनी शिकवू नये; आनंद परांजपेंचा टोला - Marathi News | The new Shiv Sainiks should not teach me what Shiv Sena is; Anand Paranjape target shinde group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना काय ते मला नव्याने शिवसैनिक झालेल्यांनी शिकवू नये; आनंद परांजपेंचा टोला

पोलिसांकडून नोटीस आल्यानंतर मी कायदेशीर त्याला उत्तर देईन. मी दोन पिढ्यांचा शिवसैनिक आहे असं आनंद परांजपे यांनी म्हटलं. ...

... तर फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद सोडावं लागेल, भाजप नेत्यानं असा केलाय गौप्यस्फोट - Marathi News | Devendra Fadnavis will have to leave the post of Deputy Chief Minister says BJP leader Subramaniam Swamy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद सोडावं लागेल, भाजप नेत्यानं असा केलाय गौप्यस्फोट

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक आहे. हे सरकार तोडून-फोडून बनवले आहे, असंही सुब्रमण्यम स्वामी म्हणाले. ...

SIT चं राशन केलंय, मुख्यमंत्र्यांवरील आरोप गंभीर; संजय राऊतांचा घणाघात - Marathi News | Shiv Sena Uddhav Thackeray group MP Sanjay Raut criticized Eknath Shinde and BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SIT चं राशन केलंय, मुख्यमंत्र्यांवरील आरोप गंभीर; संजय राऊतांचा घणाघात

जे १६ भूखंड गरिबांच्या घरांसाठी राखीव होते. तरीही तेव्हाच्या नगरविकास मंत्र्यांनी जे आता मुख्यमंत्री आहेत त्यांनी हे भूखंड वाटप घाईघाईने केले. हायकोर्टाने त्यावर ताशेरे मारले असतील. हा भ्रष्टाचार आहे. अण्णा हजारे या विषयावर गप्प का? असा सवाल राऊतांनी ...

श्रीकांत शिंदेंनी घेतली नरेंद्र मोदींची भेट; गप्पा, खाऊ अन् टाळी, सोशल मीडियावर चर्चा, Photos - Marathi News | Maharashtra CM Eknath Shinde's son and MP Shrikant Shinde met PM Narendra Modi. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीकांत शिंदेंनी घेतली नरेंद्र मोदींची भेट; गप्पा, खाऊ अन् टाळी, सोशल मीडियावर चर्चा, Photos

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ...

'अधिवेशन, हजारो लोक, कॅमेरे अन् खुलेआम...'; शिंदे-राज यांच्या भेटीवर सरनाईकांची प्रतिक्रिया - Marathi News | MLA Pratap Sarnaik has reacted to the visit of Chief Minister Eknath Shinde and MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अधिवेशन, हजारो लोक, कॅमेरे अन् खुलेआम...'; शिंदे-राज यांच्या भेटीवर सरनाईकांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Maharashtra Winter Session:...अन् राज ठाकरे विधानभवनात पोहचले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट - Marathi News | Maharashtra Winter Session: MNS Chief Raj Thackeray reached the Vidhan Bhavan; meet Chief Minister Eknath Shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...अन् राज ठाकरे विधानभवनात पोहचले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदनियुक्ती सोहळ्यासाठी राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर आले होते. सकाळी राज ठाकरे हे विमानतळावर पोहचले तेव्हा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...

दिल्लीने डोळे वटारल्यामुळे यांच्या तोंडातून शब्द...; जयंत पाटलांचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला - Marathi News | Jayant Patil criticizes Shinde-Fadnavis government over Maharashtra-Karnataka border issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्लीने डोळे वटारल्यामुळे यांच्या तोंडातून शब्द...; जयंत पाटलांचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन गेल्या काही दिवसापासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील ३६ गावांवर दावा केला आहे. ...