लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय? - Marathi News | Maharashtra Assembly Election : Shinde out of Chief Ministerial race, Suspense on Fadnavis remains; What will be the political equation? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?

Maharashtra Assembly Election : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याचा सस्पेन्स अजून कायम आहे. आज शिंदे, फडणवीस आणि पवारांची अमित शाहांसोबत बैठक होणार आहे. ...

Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ - Marathi News | Devendra Fadnavis has worked diligently; I will be happy if he becomes Chief Minister - Chhagan Bhujbal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल: छगन भुजबळ

ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षा गोर गरिबांच संरक्षण करणारा मुख्यमंत्री राज्याला भेटावा ही अपेक्षा आहे ...

कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result manoj jarange patil reaction after eknath shinde took back and devendra fadnavis likely to be a chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी आरक्षणाबाबतीत काम केले. पण, आम्हाला पण लढावे लागले होते. सरकारने आता मस्तीत येऊ नये. आता सुट्टी नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

मंत्रिपदाच्या शर्यतीत १३ आमदार, काेणा-काेणाच्या गळ्यात पडणार माळ? फिक्स ३, तर २ नवीन - Marathi News | 13 MLAs in the race for ministerial post, who will have the burden? 3 fixes, 2 new ones | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्रिपदाच्या शर्यतीत १३ आमदार, काेणा-काेणाच्या गळ्यात पडणार माळ? फिक्स ३, तर २ नवीन

अजित पवार, चंद्रकांत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांची मंत्रिपदे फिक्स समजली जात असून नवीन २ भाजपकडूनच दिली जात असल्याचे दिसते आहे ...

Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Results Sanjay Raut slams Eknath Shinde Over Modi-Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Sanjay Raut And Eknath Shinde : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार? - Marathi News | dada bhuse will be the next post of deputy chief minister of maharashtra after eknath shinde drop his claim on chief minister post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?

Dada Bhuse : शिंदेसेनेच्या निवडून आलेल्या आमदारांमध्ये दादा भुसे यांनी सलग पाचव्यांदा विधानसभा गाठली आहे. ...

नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक - Marathi News | Shrikant Shinde to be deputy chief minister in new government?; BJP is also positive on the Eknath Shinde proposal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक

एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वात महायुतीने दणदणीत विजय मिळवला, त्याचा भाजपाला फायदा झाला असं शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे. मात्र  राज्याची सूत्रे आपल्या हाती ठेवण्याची संधी भाजपा गमावणार नाही. ...

Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार - Marathi News | Maharashtra Politics mahayuti leaders will meet in Delhi eknath Shinde will go to Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार

Maharashtra Politics : विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्रि‍पदाची जोरदार चर्चा सुरू आहे. ...