लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिवसेनेची राज्यपाल भेटीची खेळी भाजपचं टेन्शन वाढवणारी ! - Marathi News | Shiv Sena pulls BJP tension on governor's visit! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेची राज्यपाल भेटीची खेळी भाजपचं टेन्शन वाढवणारी !

दोन्ही पक्ष एकमेकांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेना आमदार राज्यपालांना भेटायला गेले आहे. भाजपवर दडपण निर्माण करण्यासाठी ही सेनेची खेळी असल्याची चर्चा आहे. ...

आदित्य ठाकरेंना कमी पडतोय अनुभव ? - Marathi News | Aditya Thackeray feeling down? Eknath Shinde's selection for group leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंना कमी पडतोय अनुभव ?

शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी आदित्य यांच्याऐवजी ज्येष्ठतेचा निकष असावा असं अनेक नेत्यांना वाटतं. तसेच आदित्य यांना सभागृहाचा फारसा अनुभव नाही, त्यामुळे ज्येष्ठतेला संधी द्यावी, असा मतप्रवाह शिवसेनेत आहे. ...

सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असतानाच शिवसेनेचे आमदार राज्यपालांच्या भेटीला! - Marathi News | Aaditya Thackeray, MLAs, Shiv Sena leaders to meet Maharashtra governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असतानाच शिवसेनेचे आमदार राज्यपालांच्या भेटीला!

भाजपा आणि शिवसेना यांच्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. ...

शिवसेनेची 'शिंदेशाही'; विधिमंडळ गटनेतेपदी पुन्हा एकमताने एकनाथ शिंदे - Marathi News | Maharashtra Election 2019: Eknath Shinde elected as Shiv Sena Legislative Party Leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेची 'शिंदेशाही'; विधिमंडळ गटनेतेपदी पुन्हा एकमताने एकनाथ शिंदे

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज सेना आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला ...

Exclusive: भाजपा शिवसेनेला या हाताने दोन मंत्रिपदं देणार, त्या हाताने घेणार! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result bjp will take back 2 ministerial berth from shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: भाजपा शिवसेनेला या हाताने दोन मंत्रिपदं देणार, त्या हाताने घेणार!

Maharashtra Election Result 2019: शिवसेनेची कोणती खाती जाणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष ...

Exclusive: आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री व्हावे ही मुख्यमंत्र्यांचीच इच्छा; कारण... - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result cm fadnavis insistent for aditya thackeray as deputy cm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री व्हावे ही मुख्यमंत्र्यांचीच इच्छा; कारण...

आदित्य उपमुख्यमंत्री व्हावेत यासाठी मुख्यमंत्री आग्रही ...

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाचे दावेदार?; ठाणे जिल्ह्यात सर्वत्र चर्चा - Marathi News | Eknath Shinde Claimant for Deputy Chief Minister ?; Discussion everywhere in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाचे दावेदार?; ठाणे जिल्ह्यात सर्वत्र चर्चा

जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत ...

शिंदेंची कामगिरीही सुमारच - Marathi News | Shinde's performance is also impressive | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेंची कामगिरीही सुमारच

संख्याबळ एकने घटले; पालकमंत्रीपदावर येऊ शकते गंडांतर ...