लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
BREAKING: शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला, भाजपाकडून नव्या चेहऱ्यांना संधी? - Marathi News | swearing in ceremony of the eknath shinde cabinet likely to held on 4th or 5th july | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BREAKING: शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला, भाजपाकडून नव्या चेहऱ्यांना संधी?

राज्यात मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नव्या सरकारचा मंत्रिमंडळाचा शपथविधी चार किंवा पाच जुलैला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

'निदान आता तरी आम्ही न घाबरता...', एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच विवेक अग्निहोत्रींचं ट्विट चर्चेत - Marathi News | Vivek Agnihotri's tweet after Eknath Shinde became the Chief Minister of maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'निदान आता तरी आम्ही न घाबरता...', एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच विवेक अग्निहोत्रींचं ट्विट चर्चेत

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाल्यानंतर 'द कश्मीर फाईल्स' सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं ट्विटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

एकनाथ शिंदेंना नेतेपदावरुन हटवणं चुकीचं; दीपक केसरकरांनी दिला उद्धव ठाकरेंना इशारा - Marathi News | It is wrong to remove CM Eknath Shinde from the leadership post; Rebel MLA Deepak Kesarkar gave a warning to Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंना नेतेपदावरुन हटवणं चुकीचं; दीपक केसरकरांनी दिला उद्धव ठाकरेंना इशारा

उद्धव ठाकरेंच्या या कारवाईनंतर शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Eknath Shinde: मे महिन्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती? एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले... - Marathi News | Eknath Shinde: Uddhav Thackeray had offered the post of Chief Minister in May? Eknath Shinde's big statement, said ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मे महिन्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती? एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले...

Eknath Shinde: उद्धव ठाकरे यांनी मे महिन्यात मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती का, असे प्रसारमाध्यमांनी विचारले असता एकनाथ शिंदे यांनी त्यावर मी काही बोलणार नाही, असे सांगितले. ...

एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाने पुण्यात ठाकरेंच्या शिवसैनिकांत चलबिचल - Marathi News | eknath shindes Shiv Sainiks are in turmoil in Pune as Shinde's Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाने पुण्यात ठाकरेंच्या शिवसैनिकांत चलबिचल

जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्येही एकनाथ शिंदे थेट मुख्यमंत्रीच झाल्याने चलबिचल...! ...

Prasad Oak wishes to CM Eknath Shinde : प्रसादची 'धर्मवीर' Moment अशा दिल्या नवीन CMना शुभेच्छा - Marathi News | Prasad Oak wishes to CM Eknath Shinde: Prasad's 'Dharmaveer' Moment Congratulations to the new CM | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Prasad Oak wishes to CM Eknath Shinde : प्रसादची 'धर्मवीर' Moment अशा दिल्या नवीन CMना शुभेच्छा

Prasad Oak wishes to CM Eknath Shinde : प्रसादची 'धर्मवीर' Moment अशा दिल्या नवीन CMना शुभेच्छा #PrasadOak #EknathShinde #MaharashtraCM (Chitrali vo) Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews? ...

फडणवीस समर्थकांच्या होर्डिंगवरून शाह गायब; दिल्लीतील नेत्यांनी ‘गेम’ केल्याची कार्यकर्त्यांची भावना - Marathi News | Amit Shah disappears from hoardings of Fadnavis supporters Activists feel that leaders in Delhi have played a game | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीस समर्थकांच्या होर्डिंगवरून शाह गायब; दिल्लीतील नेत्यांनी ‘गेम’ केल्याची कार्यकर्त्यांची भावना

देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, अशी नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांची भावना होती. मात्र, राजकीय खेळीमध्ये कार्यकर्ते ‘क्लीन बोल्ड’ झाले. ...

मुख्यमंत्रिपदाच्या ‘खो’ची पूर्वकल्पना; उपमुख्यमंत्रिपद घेण्याची नव्हती इच्छा - Marathi News | The presupposition of the kho of the chief ministership; but He did not want to take the post of Deputy Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपदाच्या ‘खो’ची पूर्वकल्पना; उपमुख्यमंत्रिपद घेण्याची नव्हती इच्छा

भाजपची पुन्हा सत्ता येणार असेल, तर माझा मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही आग्रह असणार नाही, पक्षासाठी मी कोणताही त्याग करायला तयार आहे, असे फडणवीस यांनी पक्षाला सुरुवातीलाच सांगितले. ...