लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
राजन साळवींना मतदान करा, शिवसेनेने दिले आदेश; आमदारांना व्हीप जारी, शिंदे गटाचं काय? - Marathi News | Shiv Sena has ordered Mahavikas Aghadi Candidate Rajan Salvi to cast his vote in the Assembly elections. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजन साळवींना मतदान करा, शिवसेनेने दिले आदेश; आमदारांना व्हीप जारी, शिंदे गटाचं काय?

उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर आणि राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. ...

मुख्यमंत्री शिंदेंचा पहिल्याच दिवशी भुजबळांना धक्का; थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन ६०० कोटींच्या कामांना ब्रेक - Marathi News | eknath shinde stay orders nashik collector dpdc work chhagan bhujbal shocked | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :CM शिंदेंचा भुजबळांना धक्का; थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन ६०० कोटींच्या कामांना ब्रेक!

राज्यात नवं सरकार आल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकचे माजी पालकमंत्री आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मोठा धक्का दिला आहे. ...

Maharashtra Political Crisis: हे तर ‘ईडी’चे सरकार, म्हणणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावले; म्हणाले, “आम्ही कुठे वेगळे...” - Marathi News | cm eknath shinde replied shiv sena uddhav thackeray criticism over new govt with devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे तर ‘ईडी’चे सरकार, म्हणणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावले; म्हणाले, “आम्ही कुठे वेगळे...”

Maharashtra Political Crisis: सामान्यपणे कोणी सत्ता सोडत नाही. पण आम्ही सत्तेतून बाहेर गेलो याचे कारण काय आहे? याचे आत्मपरिक्षण करावे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

मेट्रो कारशेडवरून पुन्हा रणकंदन सुरू; शिंदे सरकारच्या निर्णयाला ठाकरेंचा विरोध  - Marathi News | Ranakandan resumes from metro car shed; Thackeray opposes Shinde government's decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कारशेडवरून पुन्हा रणकंदन सुरू; शिंदे सरकारच्या निर्णयाला ठाकरेंचा विरोध 

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात आरे येथे कारशेड उभारण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी न्यायालयीन परवानगीचे सोपस्कारही पार पाडण्यात आले होते. मात्र, पर्यावरणाचा मुद्दा पुढे करत शिवसेनेने आरे येथील कारशेडला विरोध दर्शवला. ...

एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली, बंगल्याच्या चारही बाजूला पोलीस तैनात - Marathi News | Security has been rise up outside Eknath Shinde's house and police have been deployed on all four sides of the bungalow | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली, बंगल्याच्या चारही बाजूला पोलीस तैनात

Security Outside Eknath Shinde's House :एकनाथ शिंदे निवासस्थानी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ...

आषाढीच्या महापूजेनंतर दुसऱ्या दिवशी शिंदे सरकार सत्तेत राहणार नाही, राष्ट्रावादीच्या नेत्याचा खळबळजनक दावा - Marathi News | The Shinde government will not be in power on the second day after the Ashadi Maha Puja, a sensational claim by the NCP leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आषाढीच्या महापूजेनंतर दुसऱ्या दिवशी शिंदे सरकार सत्तेत राहणार नाही, राष्ट्रावादीच्या नेत्याचा दावा

Eknath Shinde Government: शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी होऊन सत्तेवर आलेल्या या शिंदे सरकारविरोधात महाविकास आघाडीचे नेते आमदार आक्रमक झालेले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे सरकारच्या भवितव्याबाबत मोठं विधान केलं आहे. ...

… म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या हातून निसटलं मुख्यमंत्रिपद, शिंदेंनी मारली बाजी - Marathi News | grah nakshatra why devendra fadnavis had to left cm position in maharashtra what his kundali tells eknath shinde deputy chief minister | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :… म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या हातून निसटलं मुख्यमंत्रिपद, शिंदेंनी मारली बाजी

अनेक दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर अखेर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. ...

शिवसेनेचे बंडखोर आमदार आज मुंबईत परतणार; हालचालींना वेग, जागोजागी पोलीस बंदोबस्त - Marathi News | Shiv Sena rebel MLA to return to Mumbai today; Speed up the movement, police escort everywhere | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचे बंडखोर आमदार आज मुंबईत परतणार; हालचालींना वेग, जागोजागी पोलीस बंदोबस्त

सध्या गोव्यात मुक्कामी असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार आज मुंबईत येणार आहेत. ...