Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Santosh Bangar News: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर निष्ठा व्यक्त करत बंडखोर आमदारांवर टीका करणाऱ्या संतोष बांगर यांनी अचानक बाजू बदलल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. ...
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी कोसळली आणि राज्यात शिंदे सरकार स्थापन झालं आहे. शिंदे गटातील आमदार आता उघडपणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करू लागले आहेत. ...
Maharashtra Political Crisis: मर्सिडीजपेक्षा रिक्षाला जास्त महत्त्व आहे, याचे भान नसल्यामुळे ही अशा प्रकारची परिस्थिती आली, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे. ...