लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकत्र लढवण्याची तयारी दाखवली तर...'; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | There is no expectation from former Chief Minister Uddhav Thackeray, said Chief Minister Eknath Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकत्र लढवण्याची तयारी दाखवली तर...'; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!

लोकशाहीत बहुमताला मान असतो. ते आमच्याकडे आहे, असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.  ...

Maharashtra Political Crisis: “एकनाथ शिंदेंची हौस तात्पुरती भागली, पण मी भाजपला इशारा देतोय...”; राऊतांचे थेट आव्हान - Marathi News | shiv sena mp vinayak raut criticised cm eknath shinde and deputy cm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ शिंदेंची हौस तात्पुरती भागली, पण मी भाजपला इशारा देतोय...”; राऊतांचे थेट आव्हान

Maharashtra Political Crisis: पैशांचा वारेमाप वापर करून शिवसेना संपवण्याचा कुटील डाव केला, तर शिवसैनिक तुम्हाला गाडून टाकतील, असा थेट इशारा भाजपला देण्यात आला आहे. ...

Sharad Ponkshe : "हे चित्र आम्हा हिंदूंना सुखावणारं"; अभिनेते शरद पोंक्षेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट - Marathi News | Actor Sharad Ponkshe News Instagram Post Over CM Eknath Shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हे चित्र आम्हा हिंदूंना सुखावणारं"; अभिनेते शरद पोंक्षेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट

Actor Sharad Ponkshe And CM Eknath Shinde : अभिनेते शरद पोंक्षे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. "हे चित्र आम्हा हिंदूंना सुखावणारं" आहे असं म्हटलं आहे.  ...

'रिपब्लिकन'चे नवे समीकरण; जोगेंद्र कवाडे यांच्याकडून एकनाथ शिंदे गटासोबत युतीचे संकेत - Marathi News | Jogendra Kawade hints at alliance with Eknath Shinde group | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'रिपब्लिकन'चे नवे समीकरण; जोगेंद्र कवाडे यांच्याकडून एकनाथ शिंदे गटासोबत युतीचे संकेत

आता जी ताजी राजकीय उलथापालथ झाली, त्याचे आम्ही स्वागत करतो. सत्तेचे वारंवार परिवर्तन होत राहिले पाहिजे. ...

Maharashtra Political Crisis: “आम्ही काहीही बेकायदा केलेलं नाही, सुप्रीम कोर्टानेही विरोधकांना सुनावले”: एकनाथ शिंदे - Marathi News | cm eknath shinde said we have not done anything illegal ours is strong government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आम्ही काहीही बेकायदा केलेलं नाही, सुप्रीम कोर्टानेही विरोधकांना सुनावले”: एकनाथ शिंदे

Maharashtra Political Crisis: भाजपने मला मुख्यमंत्री करून संपूर्ण देशवासियांना एक वेगळ्या प्रकारचा संदेश दिला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. ...

Eknath Shinde: शरद पवारांची भेट? फोटो व्हायरल, माध्यमांत चर्चा, अखेर मुख्यमंत्र्यांनीच दिलं स्पष्टीकरण, म्हणाले तो फोटो... - Marathi News | Eknath Shinde: Sharad Pawar's visit, photo goes viral, discussion in media, finally the explanation given by the Chief Minister, said the photo ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवारांची भेट? फोटो व्हायरल, माध्यमांत चर्चा, अखेर शिंदे यांनीच दिलं स्पष्टीकरण, म्हणाले तो फोटो...

Eknath Shinde: राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाले होते. तसेच या भेटीचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ...

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात 'त्या' नेत्यांना बसणार धक्का: कुणाला कोणते खाते? वाचा - Marathi News | CM Eknath Shinde-Devendra Fadnavis cabinet expansion, will be a shock to many leaders | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात 'त्या' नेत्यांना बसणार धक्का: कुणाला कोणते खाते? वाचा

अखेर अडीच वर्षानंतर घराबाहेर पडणारा, मैदानात उतरणारा CM राज्याला मिळाला; भाजप आमदाराची बोचरी टीका - Marathi News | Finally after two and a half years the state got the Chief Minister on the field, BJP MLA's harsh criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर अडीच वर्षानंतर घराबाहेर पडणारा, मैदानात उतरणारा CM राज्याला मिळाला; भाजप आमदाराची बोचरी टीका

मुंबईतील पावसाची स्थिती आणि त्यासंदर्भात कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री आता रस्त्यावर उतरले आहेत. ...