लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द, मंत्रिमंडळ विस्तार रखडणार - Marathi News | Chief Minister Shinde's visit to Delhi will be cancelled, cabinet expansion will be halted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द, मंत्रिमंडळ विस्तार रखडणार

मंत्रिमंडळ विस्तार रखडणार ...

मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेच्या नवीन नियुक्त्या जाहीर - Marathi News | New appointments of Shiv Sena announced by Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेच्या नवीन नियुक्त्या जाहीर

पावसकर, मोरे यांची सचिवपदी नियुक्ती ...

मोठी बातमी! CM शिंदेंकडून शिवसेनेच्या नव्या नियुक्त्या जाहीर, प्रवक्ते अन् खजिनदारही बदलले! - Marathi News | Shiv Sena party new appointments announced by cm eknath Shinde spokesperson and treasurer also changed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! CM शिंदेंकडून शिवसेनेच्या नव्या नियुक्त्या जाहीर, प्रवक्ते अन् खजिनदारही बदलले!

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नवीन पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. ...

'सरकारचे सर्व निर्णय दिल्लीतून होतात'; CM शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांवर अजित पवारांची खोचक टीका - Marathi News | 'Government's all decisions are made from Delhi'; Ajit Pawar criticizes CM Eknath Shinde's Delhi visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सरकारचे सर्व निर्णय दिल्लीतून होतात'; CM शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांवर अजित पवारांची खोचक टीका

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होणार आहे, त्यांचा हा सहावा दिल्ली दौरा आहे. ...

कोरोना नियम मोडणाऱ्यांवर दाखल झालेल्या केसेस मागे घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's cabinet Decisions to withdraw the cases filed against violators of Corona rules | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना नियम मोडणाऱ्यांवर दाखल झालेल्या केसेस मागे घेणार - मुख्यमंत्री

Maharashtra cabinet Decisions : गणपती उत्सव काळात राज्यभरात विविध गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर दाखल छोट्या केसेस रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  ...

"नवं सरकार स्थापन करुन महिना होत आला तरी मंत्रिमंडळ नाही ही राज्याच्या दृष्टीने शोकांतिका" - Marathi News | NCP Mahesh Tapase Slams CM Eknath Shinde And BJP Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नवं सरकार स्थापन करुन महिना होत आला तरी मंत्रिमंडळ नाही ही राज्याच्या दृष्टीने शोकांतिका"

NCP Mahesh Tapase : शिवसेनेत एवढं मोठं बंड करून नवीन सरकार स्थापन केले मात्र आतापर्यंत फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या व्यतिरिक्त मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाही हे दुर्दैवी आहे असेही महेश तपासे म्हणाले. ...

उद्धव ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला एकनाथ शिंदेंचं खतपाणी; बैठकीत घेतला मोठा निर्णय - Marathi News | A decision was taken in today's cabinet meeting to approve a fund of Rs 370 crore for conservation of Lonar lake. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला एकनाथ शिंदेंचं खतपाणी; बैठकीत घेतला मोठा निर्णय

आज शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. ...

Eknath Shinde on Farmers: शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान, प्रति युनिट १ रुपये वीज सवलत; एकनाथ शिंदेंच्या मोठ्या घोषणा - Marathi News | 50,000 subsidy to farmers, Rs 1 electricity subsidy per unit; Eknath Shinde's big announcements, cabinet decisions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान, प्रति युनिट १ रुपये वीज सवलत; एकनाथ शिंदेंच्या मोठ्या घोषणा

Eknath Shinde on Farmers: हजारो एकर जमीन ओलिताखाली आणण्यात येणार आहे, असे शिंदे म्हणाले. आज शिंदे सरकारची मंत्रिमंडळ बैठक होती.  ...