लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Pankaja Munde: १७ ऑगस्टपूर्वीच खातेवाटप, पंकजा मुंडेंना मोठे पद मिळेल; गिरीश महाजनांचा खुलासा - Marathi News | Ministry given before August 17, Pankaja Munde will get big post in Eknath Shinde Govt; Disclosure of Girish Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१७ ऑगस्टपूर्वीच खातेवाटप, पंकजा मुंडेंना मोठे पद मिळेल; गिरीश महाजनांचा खुलासा

गिरीश महाजन यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शुक्रवारी सकाळी जळगाव येथे त्यांचे रेल्वेने आगमन झाले. यावेळी महाजन यांचे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. ...

Maharashtra Political Crisis: “बांगर साहेब, मला ५० लाखांची गरज होती, आता तर तुम्हाला ५० कोटी मिळालेत ना!” - Marathi News | eknath shinde group rebel mla santosh bangar phone call recording viral on social media with shiv sena worker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बांगर साहेब, मला ५० लाखांची गरज होती, आता तर तुम्हाला ५० कोटी मिळालेत ना!”

Maharashtra Political Crisis: शिंदे गटातील बंडखोर आमदार संतोष बांगर आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...

खातेवाटप रखडलेलेच; झेंडावंदनाला दिले पालक, पण पालकमंत्री ठरेनात, शिंदे गटात धुसफूस? - Marathi News | Three days have passed since the expansion of the state cabinet, but the allocation of accounts has not yet been done. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खातेवाटप रखडलेलेच; झेंडावंदनाला दिले पालक, पण पालकमंत्री ठरेनात, शिंदे गटात धुसफूस?

शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार ९ ऑगस्टला सकाळी झाला. ...

डोळे मिटून दूध प्यायला जाल, तर फसालच; सगळ्या मंत्र्यांवर दिल्लीश्वरांचे सीसीटीव्ही कॅमेरे - Marathi News | Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis should guarantee transparent governance to Maharashtra. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डोळे मिटून दूध प्यायला जाल, तर फसालच; सगळ्या मंत्र्यांवर दिल्लीश्वरांचे सीसीटीव्ही कॅमेरे

आधीच्या सरकारमधील मंत्र्यांनी घोटाळ्याचा कळस गाठला होता; नव्यांनी किळस आणू नये! दिल्लीश्वरांचे सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेतच! ...

शिंदे सरकारची पहिली परीक्षा; १७ ऑगस्टपासून मंत्र्यांचा कस, सत्ताधारी-विरोधक समोरासमोर येणार - Marathi News | The Monsoon Session of the State Legislature will be held in Mumbai from August 17 to 25. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे सरकारची परीक्षा; १७ ऑगस्टपासून मंत्र्यांचा कस, सत्ताधारी-विरोधक समोरासमोर येणार

पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी-विरोधक समोरासमोर येणार ...

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून ठाकरे गटाला डावलले; विरोधक आक्रमक - Marathi News | Thackeray group excluded from working advisory committee meeting; Opponent aggressive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून ठाकरे गटाला डावलले; विरोधक आक्रमक

विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये शिवसेनेच्या एकाही सदस्याला स्थान न दिल्याने विरोधकांमध्ये नाराजी आहे. ...

‘मेट्रो-६’साठी कांजूरची मागणी; MMRDAकडून राज्य सरकारला पत्र, काय निर्णय घेणार याकडे लक्ष - Marathi News | Kanjur demand for 'Metro-6'; Letter from MMRDA to state government, attention to what decision will be taken | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मेट्रो-६’साठी कांजूरची मागणी; MMRDAकडून सरकारला पत्र, काय निर्णय घेणार याकडे लक्ष

महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी उपयोगी नसणारी कांजूरमार्ग येथील जागा अचानक प्राधिकरणाला महत्त्वाची कशी काय वाटू लागली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ...

मुख्यमंत्र्यांवर मायभूमीत जेसीबीने पुष्पवृष्टी, जिल्हा सीमेवर स्वागत, कार्यकर्त्यांची उपस्थिती; झाडून सारे अधिकारी हजर - Marathi News | JCB showered flowers on Chief Minister at home, welcome at district border, presence of workers; All the officers are present | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्र्यांवर मायभूमीत जेसीबीने पुष्पवृष्टी, जिल्हा सीमेवर स्वागत, कार्यकर्त्यांची गर्दी

Eknath Shinde: सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच जिल्हा दाैऱ्यावर गावी आले आहेत. यामुळे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर त्यांचे जेसीबीच्या साहाय्याने गुलाबाची पुष्पवृष्टी करीत जंगी स्वागत करण्यात आले. ...