लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिवाजी पार्कवर 'महायुती'चा दिपोत्सव? CM शिंदे, फडणवीस, राज एकाच मंचावर, चर्चांना उधाण - Marathi News | MNS light festival at Shivaji Park mumbai CM Eknath Shinde, devendra Fadnavis and Raj thackeray on same platform | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवाजी पार्कवर 'महायुती'चा दिपोत्सव? CM शिंदे, फडणवीस, राज एकाच मंचावर, चर्चांना उधाण

आज मनसेकडून शिवाजी पार्कवर करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात हे तीनही नेते एकत्र आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण... ...

५० गद्दारांनी राज्यातील चांगले सरकार पाडले; आमदार देवेंद भुयार यांची बोचरी टीका - Marathi News | 50 traitors overthrew the good government of the state; MLA Devendra Bhuyar slams Shinde-Fadnavis Government | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :५० गद्दारांनी राज्यातील चांगले सरकार पाडले; आमदार देवेंद भुयार यांची बोचरी टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदार संघातील निधी रोखला ...

आव्हान अंगावर घेण्याच्या धाडसामुळेच राज्यात नवीन सरकार-एकनाथ शिंदे - Marathi News | The new government in the state is due to the courage to take up the challenge - Eknath Shinde: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आव्हान अंगावर घेण्याच्या धाडसामुळेच राज्यात नवीन सरकार-एकनाथ शिंदे

सारथीच्या नाशिक विभागीय कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन ...

Video: बाळासाहेबांचा धाक आजही, उद्धव ठाकरेंना मीच घाबरत नाही, इतरांच काय... - Marathi News | Balasaheb Thakarey's fear even today, I am not afraid of Uddhav Thackeray, what about others: Abdul Sattar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: बाळासाहेबांचा धाक आजही, उद्धव ठाकरेंना मीच घाबरत नाही, इतरांच काय...

'उद्धव ठाकरेंना घाबरत नसल्यानेच आज मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे' ...

४ लाख शेतकऱ्यांचा अल्पदरातील गहू साडेपाच महिन्यांपासून बंद, १४ जिल्ह्यांमध्ये फटका - Marathi News | Low price wheat of 4 lakh farmers stopped for five and a half months affected in 14 districts in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४ लाख शेतकऱ्यांचा अल्पदरातील गहू साडेपाच महिन्यांपासून बंद, १४ जिल्ह्यांमध्ये फटका

राज्यातील १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील ४ लाख शेतकऱ्यांना अल्पदरात गहू देण्याची योजना साडेपाच महिन्यांपासून बंद पडली आहे. केवळ एक किलो तांदूळ तेवढा दिला जात आहे. ...

CBIला चौकशीसाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज नाही; शिंदे-फडणवीसांचा मोठा निर्णय - Marathi News | The CBI will no longer need permission from the state government to conduct investigations. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CBIला चौकशीसाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज नाही; शिंदे-फडणवीसांचा मोठा निर्णय

शिंदे-फडणवीस सरकारने सीबीआयला राज्यात पुन्हा चौकशीची परवानगी दिली आहे. ...

नव्या राजकीय युतीची नांदी?: राज ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस एकत्र येणार  - Marathi News | The beginning of a new political alliance?: MNS Raj Thackeray, Eknath Shinde, Devendra Fadnavis to come together for Diwali Programme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या राजकीय युतीची नांदी?: राज ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस एकत्र येणार 

दिपावलीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्क दादर येथे मनसेने दिपोत्सव २०२२ आयोजित केला आहे. ...

"मंत्र्यांना दुष्काळ कसा असतो, हे दाखविण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यांवर येऊन ठेपलीय" - Marathi News | NCP spokesperson Ravikant Varpe has criticized the Shinde-Fadnavis government. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मंत्र्यांना दुष्काळ कसा असतो, हे दाखविण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यांवर येऊन ठेपलीय"

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. ...