Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Maharashtra News: माझ्या पाया पडला, प्रचाराला गेलो म्हणून निवडून आला. पण आता बंदोबस्त करावा लागणार आहे, असा पलटवार चंद्रकांत खैरेंनी अब्दुल सत्तारांच्या टीकेवर केला. ...
गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी हे बदली प्रकरण मानले नाही, तेव्हा मुख्यमंत्री शिंदे नाराज झाले व साताऱ्यातील गावी गेले, असे वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले. ते थेट क्रिकेटच्या मैदानात स्नेहभोजनास अवतरले ...
उल्हासनगरातील अवैध बांधकामे नियमित करण्याचा अध्यादेश शासनाने काढूनही काही तांत्रिक तुटीमुळे अध्यादेशची काम ठप्प पडले. तसेच धोकादायक इमारतीचे स्लॅब पडण्याचे सत्र सुरू असून स्लॅब पडून अनेकांचा जीव गेला आहे. ...