lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ खडसे

एकनाथ खडसे

Eknath khadse, Latest Marathi News

एकनाथ खडसे हे राजकारणी आहेत. ते भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि नुकतेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील झाले.
Read More
खडसे तिकडे गेल्याचे वाईट वाटतेच, लवकरच आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर होतील- जयंत पाटील - Marathi News | It is sad that Khadse has gone there, soon all the leading candidates will be announced - Jayant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडसे तिकडे गेल्याचे वाईट वाटतेच, लवकरच आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर होतील- जयंत पाटील

महाविकास आघाडी लवकरच एकमताने सर्व जागांवरचे उमेदवार जाहीर करेल, आमचेही सर्व उमेदवार निश्चित होत आहेत, असे त्यांनी सांगितले.... ...

भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खडसेंची घोषणा; मात्र देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट - Marathi News | eknath Khadse announcement that he will join bjp But a new twist with the statement of Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खडसेंची घोषणा; मात्र देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट

Eknath Khadse: एकनाथ खडसे स्वगृही परतण्यास सज्ज झाले असून त्यांच्या प्रवेशानंतर देवेंद्र फडणवीसांसह इतर नेत्यांकडून कसं स्वागत होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ...

एकनाथ खडसेंविरोधात दबावतंत्राचे षडयंत्र, राजकीय द्वेषातून कारवाईची भीती- रोहित पवार - Marathi News | Conspiracy of pressure mechanism against Eknath Khadse, fear of action from BJP due to political hatred | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"एकनाथ खडसेंविरोधात दबावतंत्राचे षडयंत्र, भाजपकडून राजकीय द्वेषातून कारवाईची भीती"

खडसे यांच्यावर भाजपकडून दबावतंत्राचे षडयंत्र केले जात आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.... ...

एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला फडणवीस यांचा विरोध नाही - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Fadnavis has no opposition to Eknath Khadse's entry - Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला फडणवीस यांचा विरोध नाही - चंद्रशेखर बावनकुळे

खडसेंना कुणाचाही विरोध नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले... ...

एकनाथ खडसे भाजपामध्ये प्रवेश करणार, रोहिणी खडसे उद्या शरद पवारांची भेट घेणार - Marathi News | Eknath Khadse will join BJP, Rohini Khadse will meet Sharad Pawar tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ खडसे भाजपामध्ये प्रवेश करणार, रोहिणी खडसे उद्या शरद पवारांची भेट घेणार

रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपाने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. पण, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजूनही उमेदवारी जाहीर केलेली नाही. ...

खडसेंकडून भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा; मात्र गिरीश महाजनांनी केला घणाघाती हल्ला! - Marathi News | Official announcement of BJP entry by eknath Khadse But Girish Mahajan criticizes him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खडसेंकडून भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा; मात्र गिरीश महाजनांनी केला घणाघाती हल्ला!

एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केल्यानंतर महाजन यांनी शेलक्या शब्दांत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...

एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाला फडणवीस यांचा विरोध नाही - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Fadnavis has no opposition to Eknath Khadse joining BJP - Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाला फडणवीस यांचा विरोध नाही - चंद्रशेखर बावनकुळे

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जे कोणी पक्षांमध्ये प्रवेश करू इच्छितात, त्यांचे आम्ही स्वागत करणार आहोत ...

मी शरद पवारांचा ऋणी, पण...; एकनाथ खडसेंनी जाहीर केला मोठा राजकीय निर्णय - Marathi News | set back for ncp sharad pawar Eknath Khadse announced a big political decision | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मी शरद पवारांचा ऋणी, पण...; एकनाथ खडसेंनी जाहीर केला मोठा राजकीय निर्णय

मी काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली असून त्यांच्याकडे भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली, अशी माहिती खडसे यांनी दिली आहे. ...