लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

‘आयआयएम-नागपूर’च्या ८ टक्के विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात पूर्ण माफी - Marathi News | complete waiver of tuition fees for 8% students of IIM-Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आयआयएम-नागपूर’च्या ८ टक्के विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात पूर्ण माफी

२०२२-२४ या बॅचपासून ‘आयआयएम’ने गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष पुढाकार घेतला असून दोन वेगवेगळ्या शिष्यवृत्तींमधून २० विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. ...

नागपूर विद्यापीठात परीक्षांचा घोळ संपेना! अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले - Marathi News | confusion over students regarding online examinations in RTM Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठात परीक्षांचा घोळ संपेना! अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले

यासंदर्भात कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही. याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. ...

‘आयआयएम-नागपूर’ होणार 'इकोफ्रेंडली', अत्याधुनिक सुविधांसह जलस्वयंपूर्णतेकडेदेखील पाऊल - Marathi News | IIM-Nagpur to be 'eco-friendly', steps towards water self-sufficiency with state-of-the-art facilities | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आयआयएम-नागपूर’ होणार 'इकोफ्रेंडली', अत्याधुनिक सुविधांसह जलस्वयंपूर्णतेकडेदेखील पाऊल

विशेष म्हणजे संपूर्ण ‘कॅम्पस’ला ‘इकोफ्रेंडली’ करण्यावर भर देण्यात आला असून ‘थर्मल फूटप्रिंट’ कमी करण्यासाठी परिसरात ‘व्हेईकल फ्री झोन’देखील तयार करण्यात आला आहे. ...

अमरावती विद्यापीठात विद्यार्थ्यांचा जोरदार राडा; उन्हाळी परीक्षा ऑनलाइन घेण्याची एनएसयुआयची मागणी - Marathi News | NSUI agitation at sant gadge baba amravati university, students demand online exam | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठात विद्यार्थ्यांचा जोरदार राडा; उन्हाळी परीक्षा ऑनलाइन घेण्याची एनएसयुआयची मागणी

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ऑनलाईन परीक्षेसाठी एनएसयूआयचा मोर्चा, प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांची उपस्थिती ...

विद्यार्थिनी छळ प्रकरणात प्राध्यापकाला ‘क्लीन चिट’, चौकशी समिती म्हणते... - Marathi News | 'Clean chit' to professor in student harassment case at RTM nagpur university | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थिनी छळ प्रकरणात प्राध्यापकाला ‘क्लीन चिट’, चौकशी समिती म्हणते...

यासंबंधातील चौकशी समितीने विद्यार्थिनींच्या तक्रारीत तथ्य नसल्याचा निर्वाळा दिला आहे. ...

Kendriya Vidyalaya: केंद्रीय विद्यालयाचा मोठा निर्णय, कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मोफत प्रवेश - Marathi News | Kendriya Vidyalaya: Kendriya Vidyalaya's big decision, free admission to children orphaned by corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय विद्यालयाचा मोठा निर्णय, कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मोफत प्रवेश

Kendriya Vidyalaya: गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना केंद्रीय विद्यालयात मोफत प्रवेश देला जाणार आहे. ...

पहिल्याच दिवशी सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके - Marathi News | Five lakh students in Solapur district will get books on the first day itself | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पहिल्याच दिवशी सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके

३१ मे पर्यंत तालुक्यात वितरण : सरकारी, खासगी शाळांचा समावेश ...

देशात प्रथमच अमरावती विद्यापीठात सीबीसीएस; विद्या परिषदेचा ऐतिहासिक निर्णय - Marathi News | A Historic Decision Of Vidya Parishad To Implement Credit System In Amravati University | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :देशात प्रथमच अमरावती विद्यापीठात सीबीसीएस; विद्या परिषदेचा ऐतिहासिक निर्णय

विद्या परिषदेने सीबीसीएसला मान्यता दिल्यानंतर सर्व अभ्यास मंडळे आपापल्या विषयाचे पदवी व पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रम लवकरच तयार करणार आहेत. ...