लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा 'ऑफलाईन'च ! बहुपर्यायी प्रश्‍‍नांचा समावेश - Marathi News | RTMNU Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University exams to hold in offline mode with MCQ format | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा 'ऑफलाईन'च ! बहुपर्यायी प्रश्‍‍नांचा समावेश

प्रश्नपत्रिका या बहुपर्यायी म्हणजेच एमसीक्यू राहतील. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांमध्येच परीक्षा द्यावी लागेल, असा निर्णयसुद्धा बैठकीत घेण्यात आला. ...

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा; १,२९३ जागांसाठी लवकरच होणार पदभरती - Marathi News | Pave the way for teacher recruitment; Recruitment for 1,293 posts will be done soon | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा; १,२९३ जागांसाठी लवकरच होणार पदभरती

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ व राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांच्यात पुण्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिल्याचे सांगण्यात आले आहे. ...

लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा डंका! B.Tech विद्यार्थ्याला 'गुगल'नं दिलं ६४ लाखांचं पॅकेज - Marathi News | LPU B Tech engineering Student placed at INR 64 Lakh Package at Google | Latest career News at Lokmat.com

करिअर :लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा डंका! B.Tech विद्यार्थ्याला 'गुगल'नं दिलं ६४ लाखांचं पॅकेज

रेकॉर्डब्रेक प्लेसमेंट देण्याचा वारसा कायम राखत लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीनं (LPU) जून २०२२ च्या पदवीधर बॅचसाठी पुन्हा एकदा सर्वाधिक प्लेसमेंट ऑफर आणि देशातील सर्वोच्च पॅकेजच्या रेकॉर्डची नोंद केली आहे.  ...

नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा परीक्षा ऑफलाईनच; तारखा जाहीर - Marathi News | Nagpur University Summer Exams To Begin From June 8 In Offline Mode | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा परीक्षा ऑफलाईनच; तारखा जाहीर

याअंतर्गत पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा या ८ जूनपासून सुरू होतील, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ जूनपासून सुरू होतील. प्रथम व शेवटचे वर्ष सोडून सर्व सेमिस्टरच्या परीक्षा २२ जूनपासून सुरु होतील. ...

डॉ. कारभारी काळेंनी स्विकारली पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची सूत्रे - Marathi News | Dr. Karbhari Kale accepted the post of Vice Chancellor of Pune University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. कारभारी काळेंनी स्विकारली पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची सूत्रे

डॉ. नितीन करमळकर यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ बुधवारी संपला... ...

सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 15 जूनपासून ऑफलाइन पद्धतीने होणार! - Marathi News | Solapur University exams will be held offline from June 15! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 15 जूनपासून ऑफलाइन पद्धतीने होणार!

परीक्षा विभागाची तयारी; 71 केंद्रांवर 70 हजार विद्यार्थी देणार परीक्षा! ...

२ दिवसांत सरल पोर्टलवर माहिती भरा, शिक्षण विभागाच्या आदेशावर शिक्षकांची नाराजी - Marathi News | Fill in the information on saral portal in 2 days, teachers are dissatisfied with the order of education department | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :२ दिवसांत सरल पोर्टलवर माहिती भरा, शिक्षण विभागाच्या आदेशावर शिक्षकांची नाराजी

शिक्षण निरीक्षक उत्तर विभागाच्या शिक्षण निरीक्षकांनी उत्तर विभागातील शाळांना आदेश देऊन सरल पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांची सर्व माहिती दि २० मे पर्यंत भरण्याचे आदेश दिले आहेत. ...

डॉ. कारभारी काळे स्वीकारणार पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार - Marathi News | dr karbhari kale will take over the post of Vice Chancellor of Pune University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. कारभारी काळे स्वीकारणार पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार

डॉ. कारभारी काळे यांच्याकडे पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा पदभार ...