लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

अरेच्चा..! नोकरीला बोलावले अन् उमेदवारच आले नाहीत; संस्थाचालकच ताटकळत - Marathi News | Called for jobs but candidates did not came; The administrators, recruiter kept waiting | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अरेच्चा..! नोकरीला बोलावले अन् उमेदवारच आले नाहीत; संस्थाचालकच ताटकळत

सहा वर्षे लांबलेल्या शिक्षक भरतीत नवा पेचप्रसंग ...

कृषी व्यवस्थापनातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा - Marathi News | Symbiosis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी व्यवस्थापनातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा

मुलांमध्ये  खिलाडूवृत्ती आणि निरोगी जीवनशैली या गोष्टी वाढीस लागाव्या या हेतूने नाशिकच्या सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंटमधील कृषी व्यवस्थापन ( ... ...

मेळघाटातील शाळा कुलूपबंद, वर्ग उघडे तर शिक्षक बेपत्ता - Marathi News | Schools in Melghat locked, School teachers absent without permission instead of giving education lessons to tribal students | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील शाळा कुलूपबंद, वर्ग उघडे तर शिक्षक बेपत्ता

बोरदा, पिपल्या, टेंभ्रू येथे कुलूप, चुरणीच्या शाळेत शिक्षक गैरहजर ...

चॅट व्हायरल करणाऱ्या महिलेने मागितली ४ कोटी; कुलगुरू शुक्ल यांचा खळबळजनक आरोप - Marathi News | The woman who made the chat viral demanded a ransom of 4 crores; Allegation of Vice-Chancellor Shukla | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चॅट व्हायरल करणाऱ्या महिलेने मागितली ४ कोटी; कुलगुरू शुक्ल यांचा खळबळजनक आरोप

विद्यापीठात नियुक्ती न दिल्याचा वचपा ...

कृषी पीएचडी साठी सामाईक प्रवेश परीक्षा, सीईटीचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात - Marathi News | Online Application Form for Common Entrance Test, CET of Agriculture Ph.D | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी पीएचडी साठी सामाईक प्रवेश परीक्षा, सीईटीचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात

सदर परीक्षेसाठी संबंधित विद्याशाखेचे पदव्युत्तर विद्यार्थी तसेच सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम सत्र परीक्षेस बसणारे विद्यार्थी पात्र राहतील. ...

तंत्रज्ञानाचा वापर 'लॅब टू लॅण्ड' झाला पाहिजे; कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंची अपेक्षा  - Marathi News | Technology should be used 'lab to land'; Vice Chancellor Dr. Pramod Yevale Expecting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तंत्रज्ञानाचा वापर 'लॅब टू लॅण्ड' झाला पाहिजे; कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंची अपेक्षा 

विद्यापीठात ’ड्रोन तंत्रज्ञानाचे शेतीसाठी उपयोजन’ वर कार्यशाळेस सुरुवात ...

विद्यापीठात पदव्युत्तरच्या प्रवेशासाठी २१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; रिक्त जागांवर थेट प्रवेश - Marathi News | Extension of deadline till August 21 for postgraduate admissions in the Dr.BAMU; Direct entry to seats in 55 Depts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात पदव्युत्तरच्या प्रवेशासाठी २१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; रिक्त जागांवर थेट प्रवेश

५५ विभागातील रिक्त जागांवर 'फर्स्ट कम फर्स्ट अॅडमिशन बेसिस'वर हे प्रवेश देण्यात येणार आहेत. ...

स्वतंत्र ट्रॅक नसल्याने अडथळ्यांची शर्यत; सायकलपटूंच्या चाकांना गती मिळेना! - Marathi News | Obstacle race as there is no separate track for cycling; Cyclists' wheels do not get speed! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :स्वतंत्र ट्रॅक नसल्याने अडथळ्यांची शर्यत; सायकलपटूंच्या चाकांना गती मिळेना!

शहरात पाच वर्षांच्या बालकांपासून ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या बहुतांश जणांना सायकलिंगचा छंद लागला आहे. ...