मराठवाड्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावर सत्ताधाऱ्यांचीच फेरनिवड झाली. अध्यक्षपदी प्रकाश सोळंके यांची तर सचिवपदी आमदार सतीश चव्हाण विजयी झाले ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना ब्लॅकमेल करून स्थानिक कार्यकर्ते आपल्याला हवे तसे निर्णय घेत असल्याचा आरोप उत्कर्ष पॅनलचे निमंत्रक डॉ. शिवाजी मदन यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला. ...
लातूर येथील लोकसेवा ज्युनिअर कॉलेजचा लोकेश पारस मंडलेचा हा ६७० गुण मिळवून राज्यात तिसरा आला आहे. तसेच राजर्षी शाहू, दयानंद विज्ञान महाविद्यालयांनीही ‘लातूर पॅटर्न’चा दबदबा कायम ठेवला असून निकालात उच्चांक गाठला आहे. ...
अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या परीक्षेत शहरातील प्रितेश पलोड या विद्यार्थ्याने सर्वाधिक २०० पैकी १९० गुण मिळवून राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे़ ...
मराठवाड्यातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था असलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या (मशिप्रमं) केंद्रीय कार्यकारिणीची निवडणूक आज सकाळी १० वाजता पार पडली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीबीएसई व आयसीएसई बोर्डाचे दहावीचे निकाल लागलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुढचे शिक्षण स्टेट बोर्डात घ्यायचे असेल, त्यांनी शिक्षण विभागाने सुरू केलेल्या केंद्रावर आॅनलाईन अर्जाचा भाग १ भरावा. भाग-१ भरल्यानंतरच सीबीएसई व ...
महाराष्ट्रातील राज्यपाल कार्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या (रासेयो) स्वयंसेवकांना केंद्र किंवा राज्य सरकारकडून एकही रुपया न घेता राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाच्या जवानांकडून प्रशिक्षण देते. यात राज्यातील सर्वच विद्यापीठे सहभागी होतात. हा अभिनव ...