लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

पोलीस-प्राचार्यांची विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बैठक - Marathi News | Meeting for Police-Principal Student Safety | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलीस-प्राचार्यांची विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बैठक

मागील काही दिवसांपासून छेडछाड व वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राचार्य, मुख्याध्यापक यांची पोलिसांनी बैठक घेतली. ...

कोल्हापूर :  प्राथमिक शाळांमधील शिक्षकांनी ‘शिक्षणवारी’ला भेट द्यावी : आशा उबाळे - Marathi News | Kolhapur: Teachers in primary schools should visit 'Education': Asha Ubale | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  प्राथमिक शाळांमधील शिक्षकांनी ‘शिक्षणवारी’ला भेट द्यावी : आशा उबाळे

शिक्षण क्षेत्रातील नवनवीन प्रयोग, उपक्रम जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी शिक्षण वारीस भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी बुधवारी केले. ...

पोटापाण्यासाठी २००० विद्यार्थी शाळा सोडून उसाच्या फडात...! - Marathi News |  Gut 2000 students leave the school to eat sugarcane ...! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोटापाण्यासाठी २००० विद्यार्थी शाळा सोडून उसाच्या फडात...!

वैजापूर तालुक्यात दुष्काळदाह : परजिल्ह्यात गेलेल्या मजूर आई-वडिलांची शिक्षण विभागाकडून मनधरणी ...

तरीही कांडलीत अनधिकृत शाळा सुरूच - Marathi News |  Still unauthorized schools are started in Kandli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तरीही कांडलीत अनधिकृत शाळा सुरूच

कळमनुरी तालुक्यातील अनधिकृत शाळांचे पेव फुटले आहे. शिक्षण विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे संस्थाचालक विनापरवानगी शाळा राजरोसपणे चालवून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत. ...

जवाहर नवोदयमधील प्रवेशाच्या १४०० अर्जांमध्ये त्रुटी! - Marathi News | Error in 1400 applications for Jawahar Navodaya | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जवाहर नवोदयमधील प्रवेशाच्या १४०० अर्जांमध्ये त्रुटी!

वाशिम : जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू असून ६८४१ अर्ज दाखल झाले आहेत. ...

दिव्यांगांसाठी ठेवणार पाच टक्के निधी राखीव; राजकुमार बडोले - Marathi News | Five percent funding for Divyaag's reserve; Rajkumar Badolay | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिव्यांगांसाठी ठेवणार पाच टक्के निधी राखीव; राजकुमार बडोले

दिव्यांग व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाने नव्याने धोरण आखले आहे. यात दिव्यांगांना शिक्षण, त्यांना उत्तम आरोग्य, रोजगार व कौशल्य विकास साधण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. ...

जागतिक दिव्यांग दिन; मूकबधिर, मतिमंद आदी प्रवर्गात माध्यमिक शिक्षणाची गैरसोय - Marathi News | World day of handicapped ; no Secondary Education for specials | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक दिव्यांग दिन; मूकबधिर, मतिमंद आदी प्रवर्गात माध्यमिक शिक्षणाची गैरसोय

शासनाने शिक्षण हक्क कायदा करून प्रत्येकाला तो अधिकार मिळवूनही दिला आहे. पण या अधिकाराचा लाभ घेण्याची संधी शारीरिक व्यंग असलेल्यांना मिळते का? तर याचे उत्तर नकारात्मकच आहे. ...

इयत्ता दहावीच्या पूर्व व्यावसायिक विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या शुल्कात २0 पट वाढ! - Marathi News | fee for the practical examination has increased by 20 times | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इयत्ता दहावीच्या पूर्व व्यावसायिक विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या शुल्कात २0 पट वाढ!

शिक्षण मंडळ पुणे यांनी २७ नोव्हेंबर रोजी नव्याने आदेश काढत तब्बल ४00 रुपये शुल्क वाढ करीत, हे शुल्क विद्यार्थ्यांकडून वसूल करण्याचा आदेश शिक्षण मंडळाने दिला आहे. ...