आंतरजिल्हा बदली झालेल्या ४९ शिक्षकांपैकी ४० शिक्षकांना कार्यमुक्त करताना शिक्षण सभापती प्रवीण यादव यांना माहितीच दिली नसल्याने जिल्हा परिषदेत या मुद्यावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे. स्वत: यादव यांनीच याबाबत पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. ...
कोल्हापूर शहरातील इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेतील निवड यादी गुरुवारी प्रसिद्ध होणार होती. मात्र, एसईबीसी आरक्षणाला तात्पुरती स्थगित मिळाल्याने आता प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. ...
विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राच्या शिवाजी विद्यापीठाच्या लेखी परीक्षा या ऑफलाईऩ आणि ऑनलाईन या दोन्ही पर्यांयांच्या माध्यमातून दि. १ ऑक्टोबरपासून घेण्यात येणार आहेत. त्याला विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने सोमवारी मान्यता दिली. या परीक्षांतील प्रश्नप ...
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या वस्तूंसाठी थेट निधी हस्तांतरण (डीबीटी) योजनेच्या अंमलबजावणीची समिक्षा होणार आहे. ...
संच मान्यतेचा हा सुधारीत प्रस्ताव म्हणजे ग्रामीण भागातील शाळा पूर्णपणे बंद करण्याचे धोरण आहे. त्यामुळे या प्रस्तावास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने तीव्र विरोध केला आहे. या प्रस्तावाविरोधात शैक्षणिक व्यासपीठाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येण ...