लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र, मराठी बातम्या

Education sector, Latest Marathi News

शालार्थ घोटाळ्यात आता संस्थाचालकांचा नंबर; बनावट नियुक्त्या देणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार - Marathi News | Shalarth Scam: Now the institution owners are not safe in the Shalarth scam! Orders to directly file criminal cases against those who give fake appointments | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शालार्थ घोटाळ्यात आता संस्थाचालकांचा नंबर; बनावट नियुक्त्या देणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! अधिकार्यांनंतर आता घोटाळेबाज संस्थाचालकांचे नंबर लागणार ...

वेदांताचे अनिल अग्रवाल ७५% संपत्ती 'या' क्षेत्रासाठी करणार दान; मुलाच्या स्मरणार्थ घेतला निर्णय - Marathi News | Vedanta Chairman Anil Agarwal to Donate 75% Wealth in Memory of His Late Son | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वेदांताचे अनिल अग्रवाल ७५% संपत्ती 'या' क्षेत्रासाठी करणार दान; मुलाच्या स्मरणार्थ घेतला निर्णय

Vedanta Chairman Anil Agarwal : वेदांत ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी गेल्या महिन्यात त्यांचा मुलगा गमावला. या दुःखद घटनेनंतर त्यांनी आपली ७५ टक्के संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

यूजीसी नियमावली :‘कोणावरही अन्याय होणार नाही; हेच खरे न्यायदान आहे’, अखिलेश, मायावतींकडून निर्णयाचे स्वागत - Marathi News | UGC regulations: 'No injustice will be done to anyone; this is true justice', Akhilesh, Mayawati welcome the decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘कोणावरही अन्याय होणार नाही; हेच खरे न्यायदान आहे’, अखिलेश, मायावतींकडून निर्णयाचे स्वागत

UGC regulations: जातिभेद रोखण्यासाठीच्या नव्या ‘यूजीसी’ नियमावलीला स्थगिती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी स्वागत केले. ...

यूजीसीच्या नियमाचा समतेला धाेका; सर्वाेच्च न्यायालयाकडून स्थगिती - Marathi News | UGC rules threaten equality; Supreme Court stays it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूजीसीच्या नियमाचा समतेला धाेका; सर्वाेच्च न्यायालयाकडून स्थगिती

UGC Rules News: सर्वोच्य न्यायालय म्हणाले, नियमांचा गैरवापर हाेईल अन् समाजावर घातक परिणाम हाेतील; रॅगिंगचा नियमावलीत उल्लेख नसल्याबद्दल केली विचारणा; जातिविरहित समाज हे अंतिम लक्ष्य असावे ...

आठवीपुढे विद्यार्थ्यांना शिक्षणात टिकवून ठेवा, माध्यमिक स्तरावरील नावनोंदणी कमी; मुक्त शालेय शिक्षणाला पाठिंबा - Marathi News | Retain students in education beyond eighth grade | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आठवीपुढे विद्यार्थ्यांना शिक्षणात टिकवून ठेवा, माध्यमिक स्तरावरील नावनोंदणी कमी

Education News: देशात सुरुवातीच्या स्तरावर शालेय नावनोंदणी सुधारली असली, तरी माध्यमिक वयोगटातील निव्वळ नावनोंदणी दर अद्याप कमी असल्याने इयत्ता आठवीपुढे विद्यार्थ्यांना शिक्षणात टिकवून ठेवण्याची गरज असल्याचे आर्थिक सर्वेक्षण २०२५–२६ मध्ये नमूद करण्यात ...

मोठी बातमी: UGCच्या नव्या नियमांना सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती, सरन्यायाधीश म्हणाले, होऊ शकतो दुरुपयोग   - Marathi News | Big news: Supreme Court stays UGC's new rules, Chief Justice says, misuse may occur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: UGCच्या नव्या नियमांना सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती, सरन्यायाधीश म्हणाले…

Supreme Court Stays UGC's New Rules: वादग्रस्त ठरलेल्या यूजीसीच्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नवे नियम हे अस्पष्ट असून, या नियमांचा दुरुपयोग होऊ शकतो, असे निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवले आहे. ...

विशेष लेख: रोहित, पायल, दर्शनच्या मातांचा लढा व्यर्थ जाणार? - Marathi News | Special Article: Will the fight of Rohit, Payal, Darshan's mothers be in vain? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: रोहित, पायल, दर्शनच्या मातांचा लढा व्यर्थ जाणार?

अस्पृश्यतेशी संबंधित भेदभावाचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे असते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित नियमावलीत या वास्तवाचे भान दिसत नाही. ...

टाकरवणच्या ZP शाळेत संगणक लॅबसह प्रयोगशाळा; २२ लाखांच्या लोकवर्गणीने 'हायटेक' लुक! - Marathi News | Beed Districts ZP School in Takarvan has a computer lab, laboratory and a backyard garden; a huge crowd of 22 lakhs! | Latest beed News at Lokmat.com

बीड :टाकरवणच्या ZP शाळेत संगणक लॅबसह प्रयोगशाळा; २२ लाखांच्या लोकवर्गणीने 'हायटेक' लुक!

बीडच्या 'टाकरवण'चा डंका! लोकवर्गणीतून २२ लाखांचा निधी उभारून जिल्हा परिषद शाळेचा कायापालट; खासगी शाळांनाही पडेल भुरळ ...