लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पृथ्वी

पृथ्वी, मराठी बातम्या

Earth, Latest Marathi News

२०६० मध्ये ओझाेन थर गाठणार १९८० ची पातळी; पण धाेका टळलेला नाही - Marathi News | Ozone layer will reach 1980 level in 2060; But the flames have not been averted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२०६० मध्ये ओझाेन थर गाठणार १९८० ची पातळी; पण धाेका टळलेला नाही

Nagpur News सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करणारा ओझाेन थर आता सुरक्षित हाेत आहे. ...

Asteroid: पृथ्वीच्या बाजूने ताशी ३० हजार मैल वेगाने येतंय महासंकट, शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा - Marathi News | The catastrophe is approaching at a speed of 30,000 miles per hour on the side of the earth, Friday is an important day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीच्या बाजूने ताशी ३० हजार मैल वेगाने येतंय महासंकट, शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा

Asteroid: या अ‍ॅस्ट्रॉईडचे नाव २०२१RE आहे. तो १० सप्टेंबर रोजी पृथ्वीपासून ३ लाख ४० हजार किमी अंतरावरून जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच पृथ्वी आणि चंद्रामध्ये असलेल्या अंतरा एवढ्या अंतरावरून जाणार आहे. ...

आज व उद्या घ्या गुरूचे जवळून दर्शन; अवकाशात दोन दिवस 'अपोझिशन'ची स्थिती - Marathi News | Take a closer look at the Jupiter today and tomorrow; The state of 'opposition' for two days in space | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आज व उद्या घ्या गुरूचे जवळून दर्शन; अवकाशात दोन दिवस 'अपोझिशन'ची स्थिती

Nagpur News शनि आणि बुधनंतर आपल्या सूर्यमालेतील सर्वात माेठा आणि आकर्षक ग्रह म्हणून ओळख असलेला गुरु १९ आणि २० ऑगस्टला पृथ्वीच्या सर्वात जवळ असणार आहे. ...

ग्लोबल वॉर्मिंगपासून परतीचे दोर कापले गेलेत का? - Marathi News | There is no return way from global warming? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्लोबल वॉर्मिंगपासून परतीचे दोर कापले गेलेत का?

Nagpur News सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करणाऱ्या ओझोन थराची चाळणी रोखण्याच्या प्रयत्नात २०५० मध्ये हरितवायूंचे उत्सर्जन शून्यावर आले तरी २१०० पर्यंत फारतर दोन दशांश अंश इतकीच घट तापमानात होईल. ...

जगबुडीच्या आधी ‘भारतबुडी’चा धोका; समुद्र किनारे गिळणार, अस्मानी संकटे वाढणार - Marathi News | Danger for India before the world sinks; Beaches will be swallowed up, heavenly calamities will increase | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जगबुडीच्या आधी ‘भारतबुडी’चा धोका; समुद्र किनारे गिळणार, अस्मानी संकटे वाढणार

Nagpur News भारतीय उपखंडाला मोसमी पावसाचे वरदान देणारा, जवळपास दोन अब्ज लोकसंख्येचे पोषण करणारा हिंदी महासागर ग्लाेबल वॉर्मिंगच्या दुष्टचक्रात अडकला आहे. ...

३ ऑगस्ट राेजी सूर्य व शनिच्या मध्ये असेल पृथ्वी  - Marathi News | On 3rd August, the Earth will be between the Sun and Saturn | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३ ऑगस्ट राेजी सूर्य व शनिच्या मध्ये असेल पृथ्वी 

Nagpur News शनिच्या भ्रमणादरम्यान ३ ऑगस्ट राेजी सूर्य व शनि ग्रहाच्या अगदी मध्ये पृथ्वी येणार आहे. म्हणजे या दिवशी पृथ्वीपासून शनिचे अंतर सर्वात कमी राहणार आहे. ...

ज्युलिया रॉबर्टस सांगतेय नेचर पॉवरची गोष्ट, पृथ्वीवर जगायचं तर करा म्हणतेय ही एक गोष्ट! - Marathi News | Julia Roberts tells the story of Nature Power, if you want to live on earth, do it! what Julia Roberts told. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ज्युलिया रॉबर्टस सांगतेय नेचर पॉवरची गोष्ट, पृथ्वीवर जगायचं तर करा म्हणतेय ही एक गोष्ट!

सध्या सोशल मीडियात हॉलिवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्टस हिचा ‘मदर नेचर’ हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. निसर्गाच्या रौद्र रुपाचे वेगवेगळे चेहेरे जग अनुभवत असताना ज्युलिया रॉबर्टस हिचा व्हायरल होणारा व्हिडीओ खाडकन आपले डोळे उघडतो. असं काय आहे या व्हिडीओत? ...

2030 मध्ये चंद्र आपली जागा बदलणार, पृथ्वीवर येणार मोठं संकट - NASA - Marathi News | America Nasa study predicts record flooding in 2030s due to moons wobble climate change rising sea levels | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :2030 मध्ये चंद्र आपली जागा बदलणार, पृथ्वीवर येणार मोठं संकट - NASA

चंद्रामुळे निर्माण होणाऱ्या पूर स्थितीला अध्ययनात 'विनाशकारी पूर' म्हणण्यात आले आहे. अशा प्रकारचे पूर किनारपट्टी भागात येतात. ...