लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu Latest news , मराठी बातम्या

Draupadi murmu, Latest Marathi News

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.
Read More
Budget 2026: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सुंदर अस्सल संबळपुरी साडी, पाहा संबरपुरी हातमाग साडीची सुंदर गोष्ट - Marathi News | Budget 2026: president draupadi murmu wore sambalpuri saree on budget 2026 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Budget 2026: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सुंदर अस्सल संबळपुरी साडी, पाहा संबरपुरी हातमाग साडीची सुंदर गोष्ट

Budget 2026: द्रौपदी मुर्मू यांनी नेसलेली साडी नेमकी कशी होती हे सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.. ...

देशाभिमान अन् सांस्कृतिक अभिमानाला महत्त्व असू द्या, राष्ट्रपतींचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रतिपादन; विरोधकांची टीका - Marathi News | Patriotism and cultural pride should be given importance, President's statement in the budget session; Opposition criticizes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाभिमान अन् सांस्कृतिक अभिमानाला महत्त्व असू द्या, राष्ट्रपतींचे प्रतिपादन; विरोधकांची टीका

Parliament Budget Session: वसाहतवादाच्या काळात मॅकॉलेच्या कारस्थानांद्वारे भारतीय जनतेमध्ये हीनतेची भावना रुजवण्यात आली होती आणि स्वातंत्र्यानंतर प्रथमच केंद्र सरकारने यावर प्रहार करण्याचे धाडस दाखवले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांन ...

दूध आणि मासळी उत्पादनात भारताचा डंका! 'ब्लू इकॉनॉमी' ठरणार भारताच्या जीडीपीचा नवा कणा - Marathi News | India Becomes World’s 2nd Largest Fish Producer President Murmu Highlights Blue Economy Success | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दूध आणि मासळी उत्पादनात भारताचा डंका! 'ब्लू इकॉनॉमी' ठरणार भारताच्या जीडीपीचा नवा कणा

Blue Economy: संसदेचे २०२६ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारी रोजी सुरू झाले, त्यादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या भाषणात ब्लू इकॉनॉमीचा विशेषतः उल्लेख केला. ...

राष्ट्रपतींनी दिलेली ईशान्य भारतीय शाल परिधान करणे राहुल गांधी यांनी टाळले, भाजपाची टीका - Marathi News | Rahul Gandhi refuses to wear Northeastern Indian shawl given by President, BJP criticizes him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतींनी दिलेली ईशान्य भारतीय शाल परिधान करणे राहुल गांधी यांनी टाळले, भाजपाची टीका

Rahul Gandhi News: प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनामध्ये आयोजिक पारंपरिक अॅट होम रिसेप्शनदरम्यान, केलेल्या एका कृतीमुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत ...

संघर्षांनी त्रस्त जगासाठी भारत शांततेचा दूत, ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा राष्ट्राला संदेश - Marathi News | India is an ambassador of peace for a world plagued by conflicts, President's message to the nation on the eve of 77th Republic Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघर्षांनी त्रस्त जगासाठी भारत शांततेचा दूत, ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा राष्ट्राला संदेश

President's Message To The Nation: जगाच्या अनेक भागांत वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर मानवतेचे भविष्य सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने भारत जगात शांततेचा संदेश देत आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. ...

क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव - Marathi News | Vaibhav Suryavanshi: Remarkable achievements in cricket; 14-year-old Vaibhav Suryavanshi honored with National Children's Award by the President | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव

Vaibhav Suryavanshi: क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला देशातील सर्वोच्च बाल सन्मान ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ...

जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव - Marathi News | Jayant Narlikar posthumously awarded Vigyan Ratna Award; Marathi scientists also honored by the President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ दिवंगत जयंत नारळीकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मंगळवारी 'विज्ञान ... ...

रोजगार हमी योजनेसाठी मनरेगाच्या जागी लागू होणार 'हा' नवीन कायदा; कसा होणार फायदा? - Marathi News | This new law will replace MNREGA for employment guarantee scheme; How will it benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोजगार हमी योजनेसाठी मनरेगाच्या जागी लागू होणार 'हा' नवीन कायदा; कसा होणार फायदा?

vbg ram राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी विकसित भारत-गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) अर्थात व्हीबी-जी राम जी विधेयकाला रविवारी मंजुरी दिली. ...