लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉ. गौरी पालवे आत्महत्या प्रकरण

डॉ. गौरी पालवे आत्महत्या प्रकरण, मराठी बातम्या

Dr, gauri palve anant garje case, Latest Marathi News

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांची डॉक्टर पत्नी गौरी पालवे यांनी शनिवारी (२२ नोव्हेंबर २०२५) घरी आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. नऊ महिन्यांपूर्वी त्यांचा थाटात विवाह झाला होता.
Read More
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले? - Marathi News | "I jumped out of the 31st floor window in fear..."; Wife Gauri Palave ended her life, what did Anant Garje say about serious allegations? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?

Anant Garje Wife: कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक असलेल्या अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी घरातच आयुष्य संपवले. या घटनेनंतर अनंत गर्जे यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. ...