डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Donald Trump Karoline Leavitt: व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरींचं कौतुक करताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जे बोलले, त्यावर टीका सुरू झाली आहे. ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल नक्की काय बोलले जाणून घ्या... ...
America vs India: १९४७ मध्ये स्वतंत्र झालेल्या भारताने दुसऱ्या महायुद्धानंतर जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली निरपेक्ष धोरण अवलंबले आणि तिथेच अमेरिकेला भारत डोळ्यात खुपू लागला होता. या अमेरिकेने भारतीयांना उपाशी मारण्याचा डाव रचला होता. ...
Mcdonalds : काँग्रेस पक्षाचे खासदार दीपेंदर सिंग हुडा यांनी सोमवारी सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांना गप्प बसवा अन्यथा देशातील अमेरिकन कंपनी मॅकडोनाल्ड्स बंद करा. तेव्हापासून मॅकडोनाल्ड्सची खूप चर्चा होत आहे. ...
America Terrif War: भारतासोबतही ट्रम्प ट्रेड डील करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच चीनलाही झुकविलेल्या ट्रम्प यांनी आणखी एका छोट्या परंतू बलाढ्य देशाला झुकण्यास भाग पाडले आहे. ...
Vladimir Putin Donald Trump: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या टीकेची तोफ डागली. युक्रेन-रशिया युद्ध थांबवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच ट्रम्प यांनी हे विधान केले. ...
Sanctioning Russia Act of 2025: भारतासह असे जे देश आहेत ज्यांची रशियासोबत मैत्री आहे, त्याच्याबाबत आता अमेरिकेला पोटदुखी सुरू झालीये. पाहा काय म्हटलंय अमेरिकेनं सादर केलेल्या विधेयकात. ...
Russia On Local Currency रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेली मागणी अमेरिकेला अनेक प्रकारे नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प संतप्त झाल्याचंही दिसून येतंय. ...