लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार - Marathi News | Donald Trump's Tariffs Big preparations America will be shocked by the tariffs! India will use this weapon | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार

Donald Trump's Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठ्या प्रमाणात कर लादले आहेत. हे कर ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. ...

डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे - Marathi News | Donald Trump trade tariff war demanding revenue share to grant chip export licenses nvidia amd | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे

Donald Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अनेक देशांवर टॅरिफ बॉम्ब टाकत असताना, त्यांची नजर चीनमध्ये व्यवसाय करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांवरही आहे. ...

"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..." - Marathi News | actress sunny leone reaction on america president donald trump politics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."

कॅनडियन असलेली बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सनी लिओनीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भाष्य केलं. डोनाल्ड ट्रम्प यांचे विचार कधी कधी पटतात तर कधी कधी त्यांचं बोलणं पटत नसल्याचं सनी लिओनी म्हणाली.  ...

भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा - Marathi News | Donald Trump tariff war who called India dead economy is putting the dollar at risk Expert gives a big warning | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा

Donald Trump Tariff: काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचं त्यांनी डेड इकॉनॉमी असा उल्लेख केला. परंतु आता अमेरिकन डॉलर आता धोक्यात असल्याचं दिसून येत आहे. ...

Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर - Marathi News | Donald Trump Tariff on India Government s plan on america tariffs ready will now give answer increase tariffs on product | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर

Donald Trump Tariff on India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्क लादल्यानंतर, भारत काय पावलं उचलणार याबद्दल बरीच चर्चा झाली. आता भारतानं अमेरिकेला जशास तसं उत्तर देण्याची योजना आखली आहे. ...

भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर - Marathi News | India is the fastest growing economy in the world PM Modi hits back at Donald Trump | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर

लवकरच होणार तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ...

झोपलेला हत्ती 'जागा' झाला आहे, लक्षात ठेवा! - Marathi News | Those who attack the economic freedom of this country should not forget that the Indian economy will not bow down now | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :झोपलेला हत्ती 'जागा' झाला आहे, लक्षात ठेवा!

भारत फार मोठी ताकद आहे, हे या देशाच्या आर्थिक स्वातंत्र्यावर हल्ला करणाऱ्यांनी विसरू नये. भारतीय अर्थव्यवस्थेचा हत्ती आता झुकणार नाही, घाबरणारही नाही. ...

"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..." - Marathi News | hollywood actress emma Thompson revealed donald trump asked her for dating said she could have been change americal politics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

घटस्फोटानंतर ट्रम्प यांनी कॉल केलेला आणि डेटसाठी विचारल्याचा धक्कादायक खुलासा ६६ वर्षीय एम्मा थॉम्पसन यांनी केला आहे. स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये एम्मा थॉम्पसन यांनी हा खुलासा केला आहे.  ...