डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Donald Trump on Iran News: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराण युद्धाबद्दल केली जाणारी विधाने, हा चर्चेचा विषय बनत चालली आहे. इराणला बेचिराख करण्याचा इशारा देणाऱ्या ट्रम्प यांनी आता इस्रायल माझ्या आदेशानुसार काम करत असल्याचा दावा केला. ...
US-Iran War Update: अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी ३ बड्या जनरलना पदावरून हटवले आहे. होर्मुज सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक वाढली असून ट्रम्प यांनी जेडी वेन्स यांची फिरकी घेतली. ...
Donald Trump Remark: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ईस्टरनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात एक केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ...
Saudi Arabia And Russia: पुतिन आणि मोहम्मद बिन सलमान यांच्यात इराण युद्ध, इंधन पुरवठा, सुरक्षा यांसह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. ...