लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
नाराज डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‍ॅटर्नी जनरल यांना पदावरून हटवले; 'एपस्टीन फाईल्स' बनले कारण - Marathi News | Angry Donald Trump removes Attorney General from office; 'Epstein files' become reason | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नाराज डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‍ॅटर्नी जनरल यांना पदावरून हटवले; 'एपस्टीन फाईल्स' बनले कारण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एपस्टीन चौकशीच्या फाईल्स हाताळण्यात गैरव्यवस्थापन आणि ट्रम्प यांच्या विरोधकांवर कायदेशीर कारवाई करण्यास विलंब केल्याचे कारण देत अ‍ॅटर्नी जनरल पाम बाँडी यांना पदावरून दूर केले आहे. ...

Iran War: "दररोज कोलांटउड्या मारणं बंद करा"; धरसोड भूमिकेवरून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले - Marathi News | Iran War: "Stop flying the flag every day"; French President Macron reprimands Donald Trump for his stand on Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Iran War: "दररोज कोलांटउड्या मारणं बंद करा"; धरसोड भूमिकेवरून मॅक्रॉन यांनी ट्रम्प यांना सुनावले

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराण युद्धाबद्दल दररोज मांडत असलेल्या भूमिकांवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी तिखट शब्दात अमेरिकेच्या अध्यक्षांना सुनावले.  ...

डोनाल्ड ट्रम्प देताहेत केवळ पोकळ धमकी; NATO च्या बाहेर पडणं अमेरिकेला किती महागात पडेल? - Marathi News | Donald Trump is only giving threats; How much will leaving NATO cost America? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प देताहेत केवळ पोकळ धमकी; NATO च्या बाहेर पडणं अमेरिकेला किती महागात पडेल?

दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीतून १९४९ मध्ये NATO चा जन्म झाला. ज्याची स्थापना मूळ नॉर्थ अटलांटिक कराराद्वारे झाली ...

अमेरिकेनं वर केले हात, तर चीन ने साधला 'चान्स'! होर्मुझ संदर्भात केलं मोठं विधान - Marathi News | America raised its hand, while China seized its chance Made a big statement regarding Hormuz | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनं वर केले हात, तर चीन ने साधला 'चान्स'! होर्मुझ संदर्भात केलं मोठं विधान

होर्मुझमध्ये शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी आपण सर्व संबंधित पक्षांशी चर्चा करत आहोत, असे चीनने गुरुवारी स्पष्ट करण्यात आले. ...

इराणी राष्ट्रपतींचं अमेरिकन नागरिकांना पत्र, त्यात दडलाय युद्ध थांबवण्याचा फॉर्म्युला, पण ट्रम्प... - Marathi News | Iranian President's letter to American citizens contains a formula to stop the war, but Trump... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणी राष्ट्रपतींचं अमेरिकन नागरिकांना पत्र, त्यात दडलाय युद्ध थांबवण्याचा फॉर्म्युला, पण ट्रम्प...

Iran War Update: इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांनी अमेरिकन नागरिकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रामधून युद्ध थांबवण्याचा एक सकारात्मक फॉर्म्युला समोर आला आहे. या पत्रामधून एकीकडे युद्धाबाबत आव्हानाची भाषा असली तरी दुसरीकडे त्यामधून शांततेचं आवाहन ...

"कोणीही जिवंत परतणार नाही"; अमेरिकेच्या जमिनीवरील हल्ल्याबाबत इराणचा कडक इशारा - Marathi News | "No one will return alive"; Iran warns of US ground attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"कोणीही जिवंत परतणार नाही"; अमेरिकेच्या जमिनीवरील हल्ल्याबाबत इराणचा कडक इशारा

अमेरिका आता इराणमध्ये आपले सैन्य उतरवणार आहे, याबाबत ट्रम्प यांनी इशारा दिला होता. या इशाऱ्याला आता इराणने प्रत्युत्तर दिले आहे. जर शत्रूने जमिनीवरून हल्ला केला, तर एकाही व्यक्तीचा जीव वाचणार नाही, असा इशारा इराणने दिला आहे. ...

"अमेरिकेची जगात नाचक्की होत नाही आणि शरण येत नाही, तोपर्यंत युद्ध लढणार", इराणने ट्रम्प यांना ललकारले - Marathi News | "We will fight until America is not humiliated in the world and surrenders," Iran challenges Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अमेरिकेची जगात नाचक्की होत नाही आणि शरण येत नाही, तोपर्यंत युद्ध लढणार", इराणने ट्रम्प यांना ललकारले

पाषाण युगात होती तशी अवस्था इराणची करू, असे सांगत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विध्वंस घडवण्याचा इशारा दिला. ट्रम्प यांच्या धमकीला इराणनेही जशात तसे उत्तर दिले आहे.  ...

...म्हणून इराणसोबत युद्ध संपवायला तयार नाहीत; डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात कुठली भीती? - Marathi News | US Israel Iran War: The US Will Not Back Down in a War with Iran—Why Does Donald Trump Feel Apprehensive? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून इराणसोबत युद्ध संपवायला तयार नाहीत; डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात कुठली भीती?

इतकेच नव्हे तर इराणने नरमाईची भूमिका स्वीकारल्यानंतरच अमेरिकेला माघार घ्यायची आहे. अमेरिकेला माघार घेण्यास भाग पाडले गेले असा संदेश टाळण्यासाठी हे केले जात आहे. ...