लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले! - Marathi News | war fear We are paper tigers, so who is NATO Putin's strong attack on America, also spoke about India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!

“मोदी कधीही अपमानजनक निर्णय घेणार नाहीत...” ...

‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद - Marathi News | Crisis in America on the first day of the 'shutdown'; Many important tourist destinations in the country temporarily closed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद

शटडाऊनचे परिणाम पहिल्याच दिवशी दिसून आले. पेन्सिल्वेनियातील लिबर्टी बेल, हवाईतील पर्ल हार्बर मेमोरियल, बोस्टनमधील जॉन एफ. केनेडी प्रेसिडेन्शियल लायब्ररी आणि सेंट लुईस येथील गेटवे आर्च यांसारखी अनेक प्रमुख पर्यटनस्थळे बंद पडली आहेत. ...

ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...' - Marathi News | Will Trump tariffs put a brake on India s progress rbi governor tariffs us trade risk gdp impact | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'

RBI On Economy and Trump Tariff: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी भारताच्या विकासाच्या वाटचालीसाठी व्यापार आणि टॅरिफशी संबंधित धोक्यांबद्दल चिंता व्यक्त केली. ...

ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार - Marathi News | Hamas approves Trump's plan; 16 killed in Israeli attack on Gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार

गाझातील युद्ध संपविण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २० कलमी शांतता योजना जाहीर केली असली तरी इस्रायलने गाझा पट्टीत बुधवारीही हल्ले केले. त्यात १६ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ...

शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार - Marathi News | America in big trouble due to shutdown; 7.50 lakh government employees are facing hardship | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

अनेक कार्यालये बंद केली जातील, काही तर कायमची बंद केली जाण्याच्या भीतीने देशवासीय चिंतेत आहेत. शटडाऊनमुळे शिक्षण, पर्यावरण व इतर सेवा विस्कळित होण्याची शक्यता आहे. ...

"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा - Marathi News | "An attack on Qatar is an attack on America we will not tolerate this anymore donald trump warns Israel PM Benjamin Netanyahu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा

Donald Trump US Qatar Agreement : ट्रम्प यांची कतारला सुरक्षेची हमी देणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी ...

नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका - Marathi News | India Manufacturing PMI Hits 4-Month Low in September, Job Creation Slows Down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका

India Manufacturing PMI : या सर्वेक्षणात असे आढळून आले की या वर्षी निर्माण झालेल्या नवीन नोकऱ्यांची संख्या सर्वात कमी होती. ...

भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की - Marathi News | US Government Shutdown Begins Federal Employees Face Unpaid Furloughs Over Funding Failure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत

US Government Shutdown : अमेरिकन सरकार निधी विधेयक मंजूर करण्यात अयशस्वी ठरले, ज्यामुळे १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीपासून शटडाऊन सुरू झाला. याचा परिणाम अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर होईल. ...