लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली, मराठी बातम्या

Dombivali, Latest Marathi News

 केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा डोंबिवलीत दौरा; चौकाचौकात भाजपकडून बॅनरबाजी - Marathi News | Union Minister Anurag Thakur's visit to Dombivli; Banner battle by BJP at crossroads | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा डोंबिवलीत दौरा; चौकाचौकात भाजपकडून बॅनरबाजी

कल्याण लोकसभा मतदारसंघाची  महत्त्वाची जबाबदारी प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे देण्यात आली आहे.  ...

डोंबिवलीकरांनी अनुभवला विजांचा थरार, एका इमारतीवर पडली वीज - Marathi News | Dombivli people experienced the thrill of lightning building lightning | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीकरांनी अनुभवला विजांचा थरार, एका इमारतीवर पडली वीज

तिसऱ्या दिवशी शनिवारीही संध्याकाळी ४ नंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली ...

महापालिकेने केले १७१ टन निर्माल्य संकलन, पर्यावरणप्रेमी संस्थांचा पुढाकार - Marathi News | The Municipal Corporation collected 171 tons of clean water, an initiative of environmental friendly organizations | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महापालिकेने केले १७१ टन निर्माल्य संकलन, पर्यावरणप्रेमी संस्थांचा पुढाकार

गतवर्षीच्या तुलनेत अधिक निर्माल्य तयार झाले असले तरीही घनकचरा व्यवस्थापन विभाग, पर्यावरण प्रेमी संस्था यांच्या मदतीने ते स्वतंत्रपणे गोळा करण्यात आले. ...

बाप्पा बाप्पा बुद्धी द्या, पुढच्या वर्षी तरी होऊ द्या! आमदार राजू पाटील यांची राज्य सरकारवर होर्डिंगद्वारे टीका - Marathi News | MNS MLA Raju Patil has criticized the state government through hoarding over the stalled flyover project  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बाप्पा बाप्पा बुद्धी द्या, पुढच्या वर्षी तरी होऊ द्या! आमदार राजू पाटलांनी साधला निशाणा

रखडलेल्या उड्डाणपूल प्रकल्पावर मनसे आमदार राजू पाटील यांची राज्य सरकारवर होर्डिंगद्वारे टीका केली आहे.  ...

ठाकुर्ली कल्याण मार्गावर विसर्जनासाठी भक्त ओलांडतात रूळ, भक्तांना रेल्वे पोलीसांचं संरक्षण - Marathi News | Devotees cross the railway track for immersion on Thakurli Kalyan Railway Police protect the devotees | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाकुर्ली कल्याण मार्गावर विसर्जनासाठी भक्त ओलांडतात रूळ, भक्तांना रेल्वे पोलीसांचं संरक्षण

खाडीच्या पाण्यात होते विसर्जन ...

डोंबिवली : ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी - Marathi News | Dombivli Thunderstorm heavy rain with gusty winds internet service affected | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली : ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी

उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना थोडासा दिलासा मिळाला. ...

लाईनमन ठरले देवदूत! सतर्कतेमुळे इंद्रायणी एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला, दोघांचाही सन्मान होणार - Marathi News | Indrayani Express major accident averted due to vigilance of linemen Hiralal and Mithunkumar will be honoured | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लाईनमन ठरले देवदूत! सतर्कतेमुळे इंद्रायणी एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला, दोघांचाही सन्मान होणार

ठाकुर्ली कल्याण मार्गावरील डाऊन फास्ट ट्रॅकवर पत्रिपुलाजवळ (रुळाला तडा) ट्रॅक फ्रॅक्चर झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास घडली ...

केडीएमसीच्या ८०० कोटींच्या प्रकल्पांना लवकरच मान्यता? आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची माहिती - Marathi News | KDMC's 800 crore projects approved soon? Commissioner Dr. Bhausaheb Dangde's information | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या ८०० कोटींच्या प्रकल्पांना लवकरच मान्यता? आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची माहिती

KDMC: नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेस भेट दिली. यावेळी महापालिकेने ८०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे सादरीकरण केले. ...