लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा

Dog, Latest Marathi News

नागपूर मनपाकडून ‘श्वानदंश’ आकडेवारीचा ‘झोलझाल’ - Marathi News | Nagpur Municipal Corporation releases 'dog bite' statistics | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपाकडून ‘श्वानदंश’ आकडेवारीचा ‘झोलझाल’

Nagpur News नागपूर शहरात श्वानदंशाची नेमकी आकडेवारी किती असा प्रश्न उपस्थित झाला आहे. २०२० व २०२२ मध्ये प्राप्त झालेल्या माहितीच्या अधिकाराच्या आकडेवारीतून मनपाची ही ‘पोलखोल’ झाली आहे. ...

'व्हॅलेंटाईन डे'निमित्त पॉजच्या माध्यमातून श्वानांना रेबीज लसीकरण - Marathi News | Rabies vaccination for dogs on the ocassion of Valentine's Day through Pause | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'व्हॅलेंटाईन डे'निमित्त पॉजच्या माध्यमातून श्वानांना रेबीज लसीकरण

कुत्रा चावल्यानंतर आरोग्य सेवा मिळविण्यासंदर्भातील जागरुकतेची कमतरता दरवर्षी 55,000 हून अधिक लोकांचा बळी घेते. ...

Viral Video : तिने पाळलेला कुत्राही करतो तिच्यासोबत आसनं; जगभरचे नेटिझन्सन झाले चकित - Marathi News | Viral Video: She keeps her pet dog with her; Netizens around the world were shocked | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Viral Video : तिने पाळलेला कुत्राही करतो तिच्यासोबत आसनं; जगभरचे नेटिझन्सन झाले चकित

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही...आता हेच पाहा ना, पाळलेला कुत्रा आपल्या मालकीणीसोबत योगा करतो...अगदी तिच्याप्राणेच करतो सगळी आसनं... ...

Viral Video: कुत्रा बिबट्याच्या विळख्यात अडकणारच होता, इतक्यात झाला चमत्कार, पाहुन तुम्हाला बसेल धक्का - Marathi News | leopard attack dog but terrified after dog starts barking video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कुत्रा बिबट्याच्या विळख्यात अडकणारच होता, इतक्यात झाला चमत्कार, पाहुन तुम्हाला बसेल धक्का

सध्या शिकारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत (Leopard Attack on Dog) आहे. यात शिकारी एका प्राण्यावर हल्ला करतो मात्र पुढे वेगळंच काहीतरी घडतं. ...

Hyderabad News: नराधमाचा कुत्र्यावर बलात्कार, हैदराबादमध्ये घडली माणुसकीला काळीमा फासणारी घटना - Marathi News | Hyderabad News: Street Dog raped in Hyderabad, incident captured in CCTV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नराधमाचा कुत्र्यावर बलात्कार, हैदराबादमध्ये घडली माणुसकीला काळीमा फासणारी घटना

Hyderabad News: तेलंगणातील हैदराबादमध्ये घडलेली ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ...

जळत्या कारमधुन कुत्र्याला काढलं सुखरुप बाहेर, पोलिसांच्या शौर्याचं होतंय कौतुक, पाहा Video - Marathi News | police rescue dog from burning car video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जळत्या कारमधुन कुत्र्याला काढलं सुखरुप बाहेर, पोलिसांच्या शौर्याचं होतंय कौतुक, पाहा Video

एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका पोलीस (Police) कर्मचाऱ्याने जळत्या कारमधून एका कुत्र्याचा जीव वाचवला, हा व्हिडिओ इंटरनेटवर लोकांची मने जिंकत आहे. ...

घृणास्पद! तरुणाने आधी श्वानाला चाकूने कापले, नंतर प्यायला रक्त, पोलीस म्हणे... - Marathi News | Disgusting! The young man first cut the dog with a knife, then drank the blood, the police said ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घृणास्पद! तरुणाने आधी श्वानाला चाकूने कापले, नंतर प्यायला रक्त, पोलीस म्हणे...

The young man first cut the dog with a knife : मिळालेल्या माहितीनुसार, ३ दिवसांपूर्वी दबोह भागातील २५ वर्षांच्या तरुणाची आई आणि छोट्या भावाला सोबत घेऊन लग्नात गेले होते. ...

बिबट्याची दहशत; मालकावर आली रक्षणकर्त्या कुत्र्याचे रक्षण करण्याची वेळ; शेतकऱ्याने लढवली शक्कल..  - Marathi News | Terror of leopards, To protect the dogs from leopard attack the farmer tied a leash around the dog's neck | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बिबट्याची दहशत; मालकावर आली रक्षणकर्त्या कुत्र्याचे रक्षण करण्याची वेळ; शेतकऱ्याने लढवली शक्कल.. 

बिबट्याच्या हल्ल्यापासून कुत्र्यांचच रक्षण करण्याची मालकांवर आली वेळ ...