अंगात थोडीशी कणकण आहे, सर्दी झाली आहे म्हणून दवाखान्यात जायचे म्हटले तर डॉक्टर पाल झटकल्यासारखे रुग्णाला हाकलून लावत आहेत. प्राथमिक टप्प्यातील उपचार होत नसल्याने ताप वाढत जाऊन रुग्णांचे कोरोना आणि मृत्यूपर्यंतच्या प्रवासातील अंतर कमी होत चालले आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आर्वीतील डॉक्टरांना बाहेर जिल्ह्यातून येणे-जाणे करण्यास मज्जाव केल्याने ग्रामस्थ आणि शहरी भागातील नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. इमर्जन्सी रुग्ण असेल तर कोठे न्यावा? हाच बिकट प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. बाह ...
पार्किन्सनचा आजार सर्वच वयोगटात दिसून येतो. परंतु ६० वर्षांवरील १०० लोकांपैकी एकाला हा आजार होतो. भारतात या आजाराचे सहा ते सात लाख रुग्ण आहेत. दहा वर्षांनंतर हे प्रमाण दुप्पट होण्याची शक्यता आहे. ...
कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. डॉक्टर आपल्या घरापासून दूर राहून रुग्णांची सेवा करत आहेत. रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...