लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

डॉक्टर व्हावंसं वाटायचं, नाही झालो ते बरंच झालं; उद्धव ठाकरेंचं 'होमिओपॅथी कनेक्शन' - Marathi News | Uddhav Thackeray Interview homeopathy connection CoronaVirus in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉक्टर व्हावंसं वाटायचं, नाही झालो ते बरंच झालं; उद्धव ठाकरेंचं 'होमिओपॅथी कनेक्शन'

Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut : कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री वेळोवेळी जनतेशी संवाद साधत आहेत. त्यांच्या बोलण्यातून डॉक्टरी, वैद्यकीय ज्ञान दिसत आहे. हे ज्ञान आलं कुठून या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीत दिलं आहे. ...

Corona virus : दहा मिनिटांच्या तपासणीसाठी वसूल केला जातोय दोन पीपीई किटचा खर्च - Marathi News | Corona virus : The cost of two PPE kits is recovered for a ten minute inspection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : दहा मिनिटांच्या तपासणीसाठी वसूल केला जातोय दोन पीपीई किटचा खर्च

रुग्णालयांकडून सर्रास मनमानी : 'होम क्वारंटाईन पॅकेज'चा नवा फंडा ...

जिल्हास्तरावरील १३ डॉक्टर देताहेत कोरोनाविरूध्द लढा - Marathi News | 13 doctors at district level are fighting against corona | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्हास्तरावरील १३ डॉक्टर देताहेत कोरोनाविरूध्द लढा

दिलीप दहेलकर । लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : सर्वांना त्रस्त करून सोडलेल्या कोरोना या आजाराच्या विरोधात लढताना वैद्यकीय यंत्रणेचा ... ...

ट्रान्सपरंट PPE किट घालून केला होता कोरोनाबाधितांवर उपचार, आता बनली न्यूज अँकर - Marathi News | CoronaVirus Russian nurse nadia zhukova wore transparent gown become news anchor. | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रान्सपरंट PPE किट घालून केला होता कोरोनाबाधितांवर उपचार, आता बनली न्यूज अँकर

गरीब रुग्णांवर १० रुपयांत उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा मृत्यू, कोरोनावर केली होती मात - Marathi News | Chennai's 10 Rupee Doctor Who Treated Thousands Of Poor Dies After Recovering From COVID-19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरीब रुग्णांवर १० रुपयांत उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा मृत्यू, कोरोनावर केली होती मात

मृत्यूच्या एक दिवसापूर्वीच त्यांनी कोरोनावर मात केली होती... ...

CoronaVirus News : बापरे! ताज्या हवेसाठी नातेवाईकांनी कोरोनाग्रस्ताला ICUतून बाहेर आणलं अन्... - Marathi News | CoronaVirus Marathi News medical hospital air icu bed patient died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! ताज्या हवेसाठी नातेवाईकांनी कोरोनाग्रस्ताला ICUतून बाहेर आणलं अन्...

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी या आजारातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचे प्रमाण 63.18 टक्के आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत.  ...

CoronaVirus News : धक्कादायक! उपचारासाठी तीन रुग्णालयांनी दिला नकार, कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Marathi News corona doctor denied admission hospital died bengaluru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : धक्कादायक! उपचारासाठी तीन रुग्णालयांनी दिला नकार, कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates: डॉक्टर आपल्या घरापासून दूर राहून रुग्णांची सेवा करत आहेत. रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

मास्क न परिधान केल्यास 1 लाख रुपयांचा दंड, या सरकारचा कठोर निर्णय - Marathi News | A fine of Rs 1 lakh for not wearing a mask is a tough decision of this government of jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मास्क न परिधान केल्यास 1 लाख रुपयांचा दंड, या सरकारचा कठोर निर्णय

झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारने कोरोनाला आळा घालण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. ...