लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

Corona vaccine : अमेरिकेत कोरोना लस घेण्यास फ्रंटलाईन वर्कर्सचा मोठा विरोध, असं आहे कारण - Marathi News | America large numbers of health care and frontline workers are refusing corona vaccine vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona vaccine : अमेरिकेत कोरोना लस घेण्यास फ्रंटलाईन वर्कर्सचा मोठा विरोध, असं आहे कारण

अमेरिकेत आश्चर्यचकित करणारे आकडे समोर येत आहेत. येथे हेल्थ आणि फ्रंट लाईन वर्कर्स लस घेण्यास मोठ्या संख्येने विरोध करत आहेत.  ...

गांगुलीची प्रकृती स्थीर; अँजिओप्लास्टी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं, क्रिटिकल होते ब्लॉकेज - Marathi News | BCCI president Sourav Ganguly stable after angioplasty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गांगुलीची प्रकृती स्थीर; अँजिओप्लास्टी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं, क्रिटिकल होते ब्लॉकेज

सौरव गांगुली (48) अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. यासंदर्भात वुडलँड्स रुग्णालयाने निवेदन जारी करत सांगितले, की 'सौरव गांगुली यांची प्रकृती आता स्थीर आहे. ...

Corona Vaccine: प्रतीक्षा संपली! सीरमच्या लशीला परवानगी; जाणून घ्या, देशात कधी सुरू होणार लसीकरण - Marathi News | The wait is over! Serum vaccine allowed; Find out when vaccination will start in the country | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Corona Vaccine: प्रतीक्षा संपली! सीरमच्या लशीला परवानगी; जाणून घ्या, देशात कधी सुरू होणार लसीकरण

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, SECने या लशीच्या इमर्जन्सी वापरासाठी काही अटीच्या आधारे परवानगी दिली आहे. मात्र, अंतिम निर्णय ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (DCGI) घ्यायचा आहे. हा निर्णय केव्हाही घेतला जाऊ शकतो. ...

काय सांगता? ...अन् तरुणाने गिळला अख्खा टूथब्रश, डॉक्टरही झाले हैराण - Marathi News | man swallowed toothbrush now what accidentally while cleaning teeth in aurangabad | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता? ...अन् तरुणाने गिळला अख्खा टूथब्रश, डॉक्टरही झाले हैराण

Man Swallowed Toothbrush : रुग्णालयात उपचारासाठी रुग्णाचं सीटी स्कॅन करण्यात आलं. तेव्हा रुग्णाच्या पोटात टूथब्रश दिसला. ...

Flashback 2020 : कौतुकास्पद! परिस्थिती गंभीर पण "ते" मागे हटले नाहीत, कोरोना योद्ध्यांच्या कर्तव्यनिष्ठेला कडक सॅल्यूट - Marathi News | Flashback 2020 A tribute to frontline corona warriors - correct url | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Flashback 2020 : कौतुकास्पद! परिस्थिती गंभीर पण "ते" मागे हटले नाहीत, कोरोना योद्ध्यांच्या कर्तव्यनिष्ठेला कडक सॅल्यूट

Flashback 2020 : कोरोनाच्या संकटात आपल्या कुटुंबापासून दूर राहून डॉक्टर, पोलीस, परिचारिका, आरोग्य कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. ...

आता संपूर्ण देशात एकाच वेळी कोरोना लशीचे 'ड्राय रन', 2 जानेवारीपासून सुरू होणार सर्वात मोठे अभियान - Marathi News | Corona virus vaccine dry run in all states from 2 january | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता संपूर्ण देशात एकाच वेळी कोरोना लशीचे 'ड्राय रन', 2 जानेवारीपासून सुरू होणार सर्वात मोठे अभियान

आतापर्यंत केवळ चार राज्यांतच अशा प्रकारचे ड्राय रन करण्यात आले आहे. यात पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश होता. ...

कोरोना लसीचे दोन्ही डोस आवश्यक का? Why Are both doses of Corona Vaccine Necessary? Dr Ravi Godse - Marathi News | Are both doses of corona vaccine necessary? Why Are both doses of Corona Vaccine Necessary? Dr Ravi Godse | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना लसीचे दोन्ही डोस आवश्यक का? Why Are both doses of Corona Vaccine Necessary? Dr Ravi Godse

...

कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक; 'एम्स'च्या डॉक्टरांनी दिला सावधानतेचा इशारा - Marathi News | corona new strain more dangerous says aiims director dr randeep guleria | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक; 'एम्स'च्या डॉक्टरांनी दिला सावधानतेचा इशारा

ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक संसर्गजन्य. भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांचे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन. ...