CoronaVirus Marathi News and Live Updates : एका सरकारी शाळेतील शिक्षकाने चक्क डॉक्टर असल्याचं सांगून कोरोना रुग्णांवर उपचार केल्याचा धक्कादाय़क प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ...
black fungus symptoms in Marathi: एकट्या महाराष्ट्रात ब्लॅक फंगसमुळे 90 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली, राजस्थानमध्ये देखील प्रकोप वाढू लागला आहे. अशावेळी एम्सने ब्लॅक फंगसबाबत काही गाईडलाईन जारी केली आहेत. ...
आधी दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने माहिती दिली नाही. एका पानाचे प्रतिज्ञापत्र, हे खूप धक्कादायक आहे. डॉक्टरांचे संरक्षण करण्याबाबत राज्य सरकार अजिबात गंभीर नाही. ...
महत्वाची आणि चिंतेची बाब म्हणजे, T478K म्यूटेशनसंदर्भात अद्याप अधिक माहिती मिळालेली नाही. त्यातही आश्चर्याची गोष्ट ही, की हा म्यूटेशन B.1.617 च्या इतर प्रकारांत आढळलेला नाही. (CoronaVirus Unusual sars cov-2 mutation t478k under the lens at top glob ...
डॉ. डीएस. राणा हे गंगाराम हॉस्पीटलचे प्रमुख असून प्लाझ्मा उपचारपद्धतीनंतर वगळण्यात आल्यानंतर रेमडेसीवीरबाबत त्यांनी हे विधान केलं आहे. कोविड 19 संबंधी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR),नॅशनल टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. ...
आमदार रणजित कांबळे यांनी वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना मोबाईलवरून अश्लील शिवीगाळ करून अपमानास्पद भाषेचा वापर केला. एवढेच नव्हे, तर जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा जिल्हाभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. आमदार कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल ...
Gondia : माझे आंदोलन हे कुठल्या व्यक्ती विरुद्ध नसून वाईट प्रवृत्ती आणि वाईट घटना विरुद्ध आहे. अशा घटनांना वेळीच आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पाऊले उचलावी यासाठीच मागील सात दिवसापासून मी छत्री आंदोलन सुरु केले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर गहाणे ...