लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

डोकं दुखतंय, घरच्या घरी मिळवा डॉक्टरांचा मोफत ऑनलाईन सल्ला - Marathi News | Headache problem get free online doctor's advice at home | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डोकं दुखतंय, घरच्या घरी मिळवा डॉक्टरांचा मोफत ऑनलाईन सल्ला

‘ई-संजीवनी ओपीडी’मध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर व राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यात सहभागी करून घेण्याला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. हे डॉक्टर आपली नि:शुल्क सेवा देतील. ...

सरकारी रुग्णालयाची कौतुकास्पद कामगिरी; मृत्यूच्या दाढेतून बाळाला बाहेर काढत दिले आईच्या कुशीत - Marathi News | The 20-day-old baby was pulled out of the jaws of death and given to the mother by Govt hospital's medical team | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरकारी रुग्णालयाची कौतुकास्पद कामगिरी; मृत्यूच्या दाढेतून बाळाला बाहेर काढत दिले आईच्या कुशीत

या बाळाला माजलगावमधीलच एका खासगी रुग्णालयात दाखल केले. काही तास उपचार करून या खासगी डॉक्टरांनी त्याला तेथून रेफर केले. ...

बापरे..! विद्यार्थिनीच्या पोटात फुटबॉलच्या आकाराचा गोळा - Marathi News | A football shaped tumor found in a in students stomach doctors saved her life | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बापरे..! विद्यार्थिनीच्या पोटात फुटबॉलच्या आकाराचा गोळा

डॉक्टरांनी दिलं जीवदान, दोन तास शस्त्रक्रिया ...

पायल तडवी आत्महत्या : ‘त्या’ डॉक्टरांना मूळ गावी जाण्यास परवानगी - Marathi News | payal tadvi death case doctors allowed to go to village | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पायल तडवी आत्महत्या : ‘त्या’ डॉक्टरांना मूळ गावी जाण्यास परवानगी

जामीन अटींत सुधारणा. ...

बेडवर आढळल्या सिरिंज; विषारी इंजेक्शन टोचून महिला डॉक्टरने केली आत्महत्या - Marathi News | Syringes found on the bed; Female doctor commits suicide by injecting poison | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेडवर आढळल्या सिरिंज; विषारी इंजेक्शन टोचून महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Suicide Case - आकांक्षा अमृत मेश्राम (वय ३४) असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे. सुखवस्तू कुटुंबातील आकांक्षाचे वडील निवृत्तीचे जीवन जगतात. आई एलआयसीत असून भाऊ बेंगळुरूमध्ये नोकरी करतो. ...

Corona Virus News : कोरोनाचा विस्फोट! ख्रिसमस पार्टीत सहभागी झालेले 68 डॉक्टर-नर्स पॉझिटिव्ह; 'या' देशात खळबळ - Marathi News | CoronaVirus News spanish hospital 68 icu medical staff covid 19 positive christmas party | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा विस्फोट! ख्रिसमस पार्टीत सहभागी झालेले 68 डॉक्टर-नर्स पॉझिटिव्ह; 'या' देशात खळबळ

CoronaVirus Marathi News and Live Updates: एकाच रुग्णालयात काम करणाऱ्या नर्स आणि डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.  ...

बापरे! वडील ओरडल्याने एकुलत्या एका मुलाने गिळले तब्बल 27 खिळे; मग झालं असं काही... - Marathi News | angry with father in gwalior son swallowed 27 nails removed after two and half hours operation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! वडील ओरडल्याने एकुलत्या एका मुलाने गिळले तब्बल 27 खिळे; मग झालं असं काही...

नाराज झालेल्या 17 वर्षीय मुलाने टोकाचं पाऊल उचललं आहे. ...

खुर्ची सुटेना ! ५८ ते ६२ वयोगटातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पुन्हा मागवली माहिती - Marathi News | Don't leave the chair! Requested information from medical officers in the age group of 58 to 62 years | Latest beed News at Lokmat.com

बीड :खुर्ची सुटेना ! ५८ ते ६२ वयोगटातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पुन्हा मागवली माहिती

शासन निर्णयात १९३ अधिकाऱ्यांचा उल्लेख असतानाही आणि आरोग्य विभागात सर्व माहिती उपलब्ध असतानाही केवळ वेळकाढूपणा करण्यासाठी ही चालढकल ...