लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

दीड महिन्यांचा बाळाला मुदत संपलेला डोस पाजला; अखेर डॉ. शरद पवारसह एका नर्सवर गुन्हा - Marathi News | A one-and-a-half-month-old baby received an expire dose; Finally Crime against a nurse along with Dr. Sharad Pawar | Latest beed News at Lokmat.com

बीड :दीड महिन्यांचा बाळाला मुदत संपलेला डोस पाजला; अखेर डॉ. शरद पवारसह एका नर्सवर गुन्हा

राजकीय दबाव आणल्याने अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. ...

जालना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर निलंबित; मंत्री तानाजी सावंतांचे आदेश - Marathi News | Jalna District Health Officer Dr. Vivek Khatgaonkar suspended; Order of Health Minister Tanaji Sawant | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर निलंबित; मंत्री तानाजी सावंतांचे आदेश

आ. नारायण कुचे यांचा तारांकित प्रश्न; आरोग्य सचिवांमार्फत होणार चौकशी ...

शस्त्रक्रिया करुन घरी गेले अन् आला ह्रदयविकाराचा झटका, सांगली शासकीय रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचे निधन - Marathi News | Sangli Government Hospital Medical Superintendent Dr Nandkishore Gaikwad passed away | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शस्त्रक्रिया करुन घरी गेले अन् आला ह्रदयविकाराचा झटका, सांगली शासकीय रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचे निधन

घरी नाष्टा करत असतानाच आला ह्रदयविकाराचा झटका ...

पुण्यातील प्रयाेगशाळा घेतायेत नव्या व्हेरिएंटचा शाेध; राज्यात ७ पैकी ५ प्रयाेगशाळा पुण्यात - Marathi News | Labs in Pune are testing new variants; 5 out of 7 laboratories in the state are in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील प्रयाेगशाळा घेतायेत नव्या व्हेरिएंटचा शाेध; राज्यात ७ पैकी ५ प्रयाेगशाळा पुण्यात

पुण्यात बीजे मेडिकल काॅलेज, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही), आयसर, एनसीएल, एनसीसीएस या पाच प्रयाेगशाळा आहेत ...

Corona News: पुण्यात बूस्टर डाेसकडे नागरिकांची पाठ; केवळ १५ टक्के नागरिकांना तिसरा डोस - Marathi News | Citizens turn to Booster Days in Pune Only 15 percent of citizens received the third dose | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona News: पुण्यात बूस्टर डाेसकडे नागरिकांची पाठ; केवळ १५ टक्के नागरिकांना तिसरा डोस

भारतात संभाव्य धोका टाळण्यासाठी बूस्टर डोसचे लसीकरण तातडीने करून घ्यावे ...

राज्यातील जिल्हा रुग्णालयांना मिळणार ४,९५७ ‘स्पेशल’ निवासी डॉक्टर; उपक्रम काय?  - Marathi News | district hospitals in the state will get 4 957 special resident doctors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील जिल्हा रुग्णालयांना मिळणार ४,९५७ ‘स्पेशल’ निवासी डॉक्टर; उपक्रम काय? 

पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात काम करणे बंधनकारक ...

"नवीन व्हेरिएंटला घाबरू नका पण खबरदारी म्हणून काळजी घ्या", आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | "Don't fear the new variant but be careful as a precaution," advises health experts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"नवीन व्हेरिएंटला घाबरू नका पण खबरदारी म्हणून काळजी घ्या", आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला

नव्या व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने भारतातही रुग्णवाढीबाबत आणखी एका लाटेबाबत तर्कवितर्क लावले जातायेत ...

... अन् चिमुकलीने डोळे उघडण्यापूर्वीच घेतला निरोप, बोगस डॉक्टरच्या उपचाराचा बळी - Marathi News | the little one said goodbye before he opened his eyes a victim of bogus doctor's treatment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :... अन् चिमुकलीने डोळे उघडण्यापूर्वीच घेतला निरोप, बोगस डॉक्टरच्या उपचाराचा बळी

घरात नवीन पाहुणा येणार म्हणून घरातली मंडळी आनंदात होती. स्वागताची तयारीही झाली, पण.... ...