लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर, मराठी बातम्या

Docter, Latest Marathi News

दुर्धर आजार असणा-यांवर मुंबईत मोफत उपचार - पालकमंत्री मदन येरावार - Marathi News | Free treatment in Mumbai on those who are suffering from ill health - Guardian Minister Madan Yerawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुर्धर आजार असणा-यांवर मुंबईत मोफत उपचार - पालकमंत्री मदन येरावार

जिल्ह्यातील ज्या रुग्णांना कर्करोग, हृदयरोग आदी दुर्धर आजार आहेत व आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेता येत नाही, अशा निकषात बसणा-या रुग्णांवर आता मुंबईत मोफत उपचार करण्यात येणार आहे ...

रूग्णवाहिकेतच महिलेने दिला तिळ्यांना जन्म - Marathi News | Tribes were given to women in an anesthetist | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रूग्णवाहिकेतच महिलेने दिला तिळ्यांना जन्म

संगमेश्वर तालुक्यातील दख्खन बौध्दवाडीतील प्रणाली विलास जाधव (४४) या महिलेने १०८ च्या रूग्णवाहिकेतच काही मिनिटांच्या फरकाने तिळ्यांना जन्म दिला आहे. रूग्णवाहिकेत तिळं जन्माला येण्याची ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे तीनही बाळं हे मुलगे आहेत. ...

चमत्कार! ब्रेन डेड रुग्णास जीवनदान - Marathi News | Miracle! Brain dead patient life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चमत्कार! ब्रेन डेड रुग्णास जीवनदान

दोन मेंदू मृत घोषित करण्यात आलेल्या रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले.  रुग्णालयातील डॉक्टर्स आणि आरोग्यसेवा संघाने वेळेत व प्रभावी शस्त्रक्रिया केल्यामुळे रुग्ण पुन्हा जीवन जगण्याची संधी मिळाली आहे.  ...

शुक्रवारपासून जागतिक दंतप्रदर्शन, मुंबईत येणार अनेक देशांचे स्टॉल्स - Marathi News | World Dust Performance, Stalls from many countries coming to Mumbai from Friday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शुक्रवारपासून जागतिक दंतप्रदर्शन, मुंबईत येणार अनेक देशांचे स्टॉल्स

इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे ६ ते ८ आॅक्टोबर या काळात मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलात दंतविषयक परिषद आणि दंतवस्तूंचे प्रदर्शन होणार असून, देश-विदेशातील डेंटिस्ट सहभागी होणार आहेत. ...